नागपूर हादरले! १० वर्षीय मुलीवर ६५ वर्षीय वृध्द व्यक्तीचा अत्याचार, परिसरात उसळला संताप
नागपूर : नागपूरमधील एक संतापजनक घटना घडली आहे. येथील एका ६५ वर्षीय वासनांध वृद्ध व्यक्ती इतक्या खालच्या पातळीवर गेली की, त्याने आपल्या नातीच्या वयाच्या शेजारी राहणाऱ्या १० वर्षीय मुलीवर बलात्कार…
खवळलेला समुद्रात फोटो काढण्याची हौस, एक लाट अन्… मुंबईतील धडकी भरवणारा VIDEO
मुंबई: पाणी हे जीवन आहे हे तर आपल्याला माहितच आहे. पण, जर पाण्याशी खेळ केला तर तो विनाशही करु शकतो. पण, समुद्रकिनारी जाताना काळजी घ्या, असं वारंवार सांगूनही अनेकजण या…
धक्कादायक! खेळायला जातो असे आईला सांगून महंमद घराबाहेर पडला तो परतलाच नाही, जे घडले ते दुर्दैवी
रत्नागिरी : खेळण्यासाठी गेलेल्या एका सोळा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महमद युनुस चाँद साली (वय १६ वर्षे, मूळ रा. तेनहल्ली जि. विजापूर, कर्नाटक, सध्या रा.…
पैशांचा वाद जीवावर बेतला, मासे कापायचा कोयता उचलला, मित्रानेच केली मित्राची हत्या
नवी मुंबई : पनवेल परिसरामध्ये दोन मित्रांच्या झालेल्या वादातून एकाने मासे कापायच्या कोयत्याने मित्रावर हल्ला केला. त्याच कोयत्याने त्याचे डोके आणि धड वेगळे केले. या धक्कादायक घटनेने संपूर्ण पनवेल परिसरात…
बदला घेण्यासाठी गेले, पण स्वतःच्याच टोळीतील गुंडावर गोळी झाडली, कल्याणमध्ये काय घडलं?
अंबरनाथ : कल्याणमधील एका गुंडावर प्रतिस्पर्धी टोळीकडून काही दिवसांपूर्वी गोळीबार करून गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्याच्या शोधात आलेल्या भावासह दोन साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील एकाला रस्त्यातचं गाठलं आणि पिस्तूल…
हुल्लडबाजी भोवली; एकीव धबधब्याच्या कड्यावरून दोन तरुण कोसळले, एकजण गंभीर
सातारा : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यामधील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कास परिसरातील एकीव धबधब्याच्या कड्यावरून दोन तरुण कोसळले. सायंकाळी सहाच्या सुमारास दोघेजण पडले असून त्यातील एकजण सुखरूप, तर एक जण गंभीर…
माझ्या बहिणीची छेड काढू नको, भाऊ समजवायला गेला, त्यालाच हल्ल्यात मारला, साताऱ्यात तणाव…
सातारा : पांगारे गावातील मुलगी राजापुरी शाळेतील इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. त्याच गावातील गणेश युवराज मोरे हा युवक तरुणीची वारंवार छेड काढत होता. त्यामुळे तिचा भाऊ राहुल यास तिने कल्पना…
बळीराजासह जनसामान्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. 16: राज्यातील जनतेला मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून बळीराजासह जनसामान्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला…
सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला, चार तरुणांचा दुर्दैवी अंत, तोल जाऊन थेट तलावात कोसळले
चंद्रपूर : जिल्हातील प्रसिद्ध घोडाझरी तलाव येथे पर्यटनासाठी संपूर्ण विदर्भातून पर्यटक येत असतात. आज आलेल्या आठ पर्यटक तरुणांना सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला आहे. सेल्फी काढताना एक तरुण तलावात पडला.…
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विभागाचा घेतला आढावा – महासंवाद
मुंबई, दि. १६ :- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री तटकरे यांनी विभागाचे विविध उपक्रम राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचावेत आणि त्याचा लाभ राज्यातील…