शेतकरी संकटात, पण मराठवाड्यातील या जिल्ह्यांत आता विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार!
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने २० लाख हेक्टरवर पेरणी होऊ शकली नाही. जुलैच्या मध्यातही पावसाने दडी मारल्याने कडधान्यांची पेरणी बाद झाली आहे. कापूस, मका,…
पुण्यातून रायगडला जाण्यासाठी नवा मार्ग, पैशांसाठी प्रवासाचा वेळ वाचणार, जाणून घ्या सविस्तर
पुरुषोत्तम मुसळे, भोर :वेल्हे तालुक्यातील भोरडी ते महाड तालुक्यातील शेवते या नवीन रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे रायगडला जोडणारा हा तिसरा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.सध्या भोर तालुक्यातून…
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची काकाकडून निर्घृण हत्या; घटनेनं जिल्ह्यात खळबळ
जालना : वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना काल १५ जुलै रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान…
राष्ट्रवादीकडे महत्त्वाची खाती पण फडणवीसचं हायकमांड, भाजप आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ
सातारा : मंत्रिमंडळ खाते वाटपात अनेक महत्वाची खाती राष्ट्रवादीला गेली असली, तरी कार्यकर्त्यांनी चिंतित होण्याचे कारण नाही. मला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा आदर आहे. मात्र, सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसच हायकमांड आहेत, असा…
Sambhajinagar News: उपनिरिक्षकांच्या लाच प्रकरणानंतर खांदेपालट; भंडारी विशेष शाखेत, जिन्सीचा प्रभार रेंगेंकडे
छत्रपती संभाजीनगर : फसवणुकीच्या प्रकरणातील साक्षीदारालाच गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत एक लाख रुपयांची लाच मागितली. तीस हजार रूपये स्वीकारताना जिन्सी पोलिस ठाण्याचा उपनिरीक्षक शेख अश्फाकला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक…
रिक्षाचालकाची लेक अन् शेतकरी तरुणाची पत्नी बनली पीएसआय… अभ्यास करत केला डबल धमाका
वडिलांनी रिक्षा चालवून संसार सावरला दिपाली सूर्यवंशी यांचे भुसावळ येथील माहेर…त्यांचे वडील निंबा सूर्यवंशी हे रिक्षाचालक आहेत. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून निंबा सूर्यवंशी हे रिक्षातून प्रवासी वाहतूक करुन कुटुंबाचा…
थोर विभूतींच्या जिल्हा परिषद शाळांचे रुपडे पालटणार; कोकणातील ‘या’ मराठी शाळेचाही समावेश
चिपळूण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केली होती. त्यासाठी राज्यातील १३ शाळांची निवड करण्यात आली असून यामध्ये…
संभाजीनगरमध्ये ‘फिर हेराफेरी’ सीन; पैसे डबलच्या नादात २२ जणांना लाखोंचा चुना, कुणी लावला?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘पन्नास हजार रुपये गुंतवणूक करा. एक लाख रुपये मिळतील,’ अशी दामदुपटीची ऑफर देऊन, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्याच्या नावाखाली महिलेसह तिच्या २२ ग्राहकांना परप्रांतीयांनी २७…
पर्यटकांच्या बस पार्किंगवरुन वाद, वाईच्या महागणपती घाटावर दगडफेक, धक्कादायक प्रकार
सातारा : वाई शहरात महागणपतीच्या दर्शनाला आलेल्या भाविक पर्यटकांच्या बसवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास परिसरातील काही लोकांनी दगडफेक केली. दगडफेकीत ट्रॅव्हलच्या काचा फुटल्या होत्या. यामुळे महागणपती पुलावर नाना नानी पार्कजवळ रस्त्यावर…
वक्फ कायद्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; छेडले आंदोलन, जाणून घ्या कारण
कोल्हापूर: वक्फ बोर्ड कायद्याच्या विरोधात कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे. वक्फ बोर्ड रद्द करावा, या मागणीसाठी कोल्हापुरात आज हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाची हाक देत शिवाजी चौकात निदर्शने केली. छत्रपती शाहू…