• Thu. Jul 9th, 2026

    Month: June 2023

    • Home
    • जिल्ह्याच्या बारमाही रस्त्यांसाठी १ हजार ३०० कोटींची तरतूद -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

    जिल्ह्याच्या बारमाही रस्त्यांसाठी १ हजार ३०० कोटींची तरतूद -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

    नंदुरबार,दि..18 जून ,2023 (जिमाका वृत्तसेवा): नंदुरबार जिल्ह्यातील गाव, पाडे, वस्ती बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी येत्या काळात 1 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे…

    ज्या आजीनं अंगा खांद्यावर खेळवलं नातवानं तिलाचं संपवलं, बाप लेकाच्या भांडणात अनर्थ…

    लातूर: लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात असणाऱ्या बनशेळकी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुलगा अन् मद्यपान केलेला नातू यांच्यातील वाद विकोपाला जाऊन हाणामारी सुरू होताच भांडण सोडवण्यास गेलेल्या आजीच्या…

    पिंपरीवर पाणीकपातीची टांगती तलवार; पवना धरणातील पाणीसाठा तळाला

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणीसाठा २०.४० टक्क्यांवर आला आहे. हे पाणी जुलैअखेरपर्यंत पुरणार असून, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात…

    धम्मसंगिनी रामा गोरख ठरल्या कॉम्रेड भास्करराव जाधव स्मृती प्रतिष्ठानच्या अभिवादन पुरस्काराच्या मानकरी

    अहमदनगर: कॉम्रेड भास्करराव जाधव स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय अभिवादन पुरस्कार धम्म संगिनी रामा गोरख यांना जाहीर झाला आहे. कॉम्रेड भास्करराव जाधव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार…

    पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते बोलवाड फाटा ते तपोवन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

    सांगली दि. 18 (जिमाका) :- मिरज तालुक्यातील बोलवाड फाटा ते तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्याचे मुरमीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. रस्त्याची कामे दर्जेदार,…

    आईच्या कुशीतून १० महिन्यांची मुलगी पडली अन् जागीच मृत्यू; डोळ्यासमोर पोटच्या गोळ्याचा मृत्यू

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : मामाच्या दुचाकीवरून प्रवास करीत असताना झालेल्या अपघातात मातेच्या कुशीतील दहा महिन्यांची बालिका खाली पडल्याने तिचा करुण अंत झाला. ज्ञानेश्वरी उर्फ हिंदवी अमोल वारुंगसे (रा. सोनारी.…

    अवैध वाळू वाहतुकीला जळगावात बसणार चाप; दंड न भरल्यास मालमत्ता करणार जप्त

    Jalgaon News: शहरामध्ये अवैध प्रकारे होणारी वाळूची वाहतूक वाढली आहे. महसूल पथकाकडून कारवाई होऊनसुद्धा दंड वसूल होत नाही,म्हणून जिल्हा प्रशासनाने यावर कठोर निर्णय घेतला आहे. अवैध वाळू वाहतुकीला जळगावात बसणार…

    मातोश्रीला खरमरीत पत्र धाडत शिशिर शिंदेंचा पक्षाला जय महाराष्ट्र; शिंदे गटाने लावली फिल्डिंग

    मुंबई: शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पक्षाला पुन्हा खिंडार पडायला सुरुवात झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आज मुंबईत ठाकरे गटाचे शिबीर आयोजित करण्यात आली आहे. नेमक्या याच मुहूर्तावर ठाकरे…

    नाशिक शहरात अवैध तंबाखूजन्य पदार्थ विक्री; म्हसरूळमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांसह विक्री करणाऱ्यांची धरपकड सुरू असताना, दुसरीकडे हॉटेल्सच्या नावाखाली हुक्क्याचा चोरीछुपे धूर ओढला जात असल्याची धक्कादायक बाब उघड होत आहे. आडगाव-म्हसरुळ…

    वीजनिर्मितीला जलटंचाईची झळ! कोयना वीजप्रकल्पाचा चौथा टप्पा बंद, औष्णिक विजेवरील ताण वाढणार

    चिपळूण : जून महिना मध्यावर आला तरीही राज्यात पावसाची अपेक्षित सुरुवात झाली नाही. याऊस लांबणीवर पडल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट ओढवले असून त्याचा मोठा परिणाम कोयना वीजनिर्मिती प्रकल्पावर झाला आहे.…

    You missed