• Sat. Sep 21st, 2024

Month: June 2023

  • Home
  • मुंबईत ट्रेनमध्ये मोबाईला हरवला, CCTV फुटेज पाहताना एक गोष्ट पोलिसांच्या नजरेत भरली अन्…

मुंबईत ट्रेनमध्ये मोबाईला हरवला, CCTV फुटेज पाहताना एक गोष्ट पोलिसांच्या नजरेत भरली अन्…

मुंबई: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर एका महिला प्रवाशाचा हरवलेला महागडा फोन नाट्यमयरित्या सापडल्याची घटना समोर आली आहे. ही महिला सीएसएमटी स्थानकात उतरली तेव्हा तिला आपला मोबाईल…

Monsoon Update: मान्सूनची आगेकूच, पुढच्या २ दिवसांत अरबी सुमद्रात बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे वातावरणात ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. अशात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे यंदा मान्सून ८ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. १९ मे पासून अंदमान…

कोल्हापुरात मुळशी पॅटर्न! शिवाजी पेठेत भरदिवसा नंग्या तलवारी घेऊन थरारक पाठलाग, तरुणावर हल्ला

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर तिघांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. थरारक पाठलाग करत भर वस्तीत हल्ल्याची घटना घडल्याने शिवाजी पेठ परिसरासह शहरात…

खोली सोडायला भाग पाडलं, शारीरिक सुखाची मागणी; डोंबिवलीतील भाजप नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा

डोंबिवली : डोंबिवली पूर्व भाजपा मंडळाचे अध्यक्ष आणि जेष्ठ पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर महिलेने केलेला तक्रारीवरून बुधवारी मानपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. नंदू जोशी यांनी खोली खाली करण्यासाठी…

खाद्यतेल पुन्हा आवाक्यात? मुबलक आयात व साठ्यामुळे दर घसरणीचे संकेत, कशा असतील किंमती?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : खाद्यतेलाचे दर लवकरच दोन वर्षांपूर्वीच्या स्तरावर येण्याची सकारात्मक चिन्हे आहेत. मलेशियात पामची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असतानाच भारतात वापर कमी झाला आहे. एकूणच मुबलक…

Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Latest Marathi News Headlines : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

शिक्षणाच्या नावाखाली मुलांची तस्करी उघड; जळगावात ५९ बालकांची सुटका, काय आहे प्रकरण?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/जळगाव : पुणे आणि सांगली येथील मदरशांमध्ये शिक्षण देण्यासाठी नेत असल्याचे सांगत दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून मुलांची अवैधरित्या होणारी वाहतूक रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. बिहारच्या पूर्णियातील ८ ते…

ठाण्यात वीकेंडला ‘तोंडचं पाणी’ पळणार, २४ तासांसाठी पुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका?

कल्पेश गोरडे, ठाणे: मे महिन्यात सर्वत्र पाणी टंचाई भासू लागते. येत्या शुक्रवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ठाण्यातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा, कोलशेत तसेच…

Jalgaon News: गुरांना पाजताना पाय घसरला, एकमेकांना वाचवताना भावंडं बुडाली, जळगाव सुन्न

जळगाव: गुरांना पाणी पाजण्यास गेलेल्या दोन आदिवासी बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणात घडली. बुडालेल्या एका बालकांचा मृतेदह रात्री धरणातून…

दिल्लीतील महिला खेळाडूंच्या आंदोलनावर प्रीतम मुंडे स्पष्ट बोलल्या, भाजपला दिला घरचा अहेर

बीड: लैंगिक शोषणाविरोधात महिला खेळांडूंचे आंदोलनाची चर्चा सध्या देशभरात ऐकायला मिळत आहे. यावर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्र सरकारला घरचा अहेर दिला आहे. महिला खेळाडूंची तक्रार…

You missed