• Wed. Jul 1st, 2026

    Month: June 2023

    • Home
    • विजेच्या धक्क्यानं चार जणांचा मृत्यू, एक मोटार पंप ठरला कारणीभूत, काय घडलं?

    विजेच्या धक्क्यानं चार जणांचा मृत्यू, एक मोटार पंप ठरला कारणीभूत, काय घडलं?

    Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडामधील सरांडी गावात खेमराज साठवणे यांच्या घरगुती विहिरीतील मोटार पंप खराब झाल्यानं दुरुस्तीचं काम सुरु होतं, पण अनर्थ घडला. विजेचा धक्का लागल्यानं चार जणांचा…

    डॉक्टरची मैत्रीण आली घरी, दागिने पाहून केली चोरी; महिलेविरोधात गुन्हा दाखल

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : डॉक्टर पतीच्या ओळखीची महिला घरी आली. वॉश रूम मध्ये जाण्यासाठी पतीच्या बेडरूम मध्ये गेली. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे मित्राच्या पत्नीचे दागिने तिने लंपास…

    संपूर्ण देशाचं लक्ष! मुंबईच्या CSMT स्टेशनचा पुनर्विकास ठरला, प्रत्यक्ष बांधकामाचा मुहूर्त कधी?

    मुंबई : देशाचे लक्ष लागलेल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सीएसएमटी पुनर्विकासाचे प्रत्यक्ष बांधकाम पावसाळ्यानंतर अर्थात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आरंभ होणार आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक…

    एका वानराने मद्यपी अन् टवाळखोरांना केले सरळ; वानर दिसता क्षणीच ठोकतात धूम, नेमकी घटना काय?

    म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर : साईनाथनगर सायकल ट्रॅकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मद्यपी गर्दुल्यांचा वावर वाढल्याने ट्रॅककडे सायकलप्रेमींनी पाठ फिरवली आहे. या ट्रॅक परिसरात गेल्या आठ दिवसांपासून एका वानराची एन्ट्री झाल्याने…

    माझ्या मामाला वाचवा हो.., याचना करणाऱ्या भाचीनेही जीव गमावला, एक निर्णय अन् सारं संपलं

    गडचिरोली: तालुका मुख्यालयात असलेल्या महाविद्यालयात पदवी प्रवेश घेण्यासाठी दुचाकीवर जाताना दुचाकीची झाडाला धडकल्याने मामा भाची दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावा जवळ घडली. नथ्थू पुस्सु हिचामी (वय…

    प्रवाशांचे हाल करुन कोणते आशीर्वाद मिळतील? ‘सीबीएस’मधील चिखलाने बेजार नाशिककरांचा सवाल

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘आम्हाला एसीबीसी बस स्थानक नसलं तरी चालेल, पण पावसाळ्यात तरी जुन्या सीबीएस थांब्यातून आमची सुटका करा. नवं कोरं बस स्थानक तयार आहे, तर उद्घाटनाची वाट…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    अंबरनाथहुन सुटणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या लोकलमध्ये यार्डात प्रवेश करू न दिल्याने आज पुन्हा रेल्वे प्रवाशांचा अंबरनाथ रेल्वे स्थानकात रेल रोको अंबरनाथ रेल्वे स्थानकातून सकाळच्या वेळी अनेक लोकल सोडल्या जातात. यातील…

    भरधाव क्रुझर विहिरीत कोसळली; रात्रीच्या मिट्ट अंधारात अपघात, प्रवाशांचा शोध सुरु

    सातारा : गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गालगत पाटण तालुक्यातील विहे गावच्या हद्दीतील विहिरीत क्रुझर जीप कोसळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या घडली. पाण्याने भरलेल्या विहिरीत जीप…

    Sambhajinagar News: पहिल्याच पावसात उडाली दाणादाण; वसाहतींमध्ये पाणी शिरले, मान्सूनपूर्व कामांचा बोजवारा

    Chhatrapati Sambhajinagar News : महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बुढीलेन, जुनाबाजार भागातील वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरले, यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. पहिल्याच पावसात उडाली दाणादाण म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :…

    महाविकास आघाडीचं पुढचं पाऊल, अजित पवारांच्या घरी बैठक; मविआत जागावाटपाचे सूत्र कसं असणार?

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज, बुधवारी मुंबईत बैठक होणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीत तीनही पक्षांच्या संभाव्य जागावाटपाबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी…

    You missed