• Fri. Jul 3rd, 2026

    Month: June 2023

    • Home
    • माणसातला देव ओळखण्याचं काम रुपाली चाकणकरांनी केलं : चंद्रकांत पाटील

    माणसातला देव ओळखण्याचं काम रुपाली चाकणकरांनी केलं : चंद्रकांत पाटील

    पुणे : संतांची भूमी असलेल्या, वारीची परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या साधू-संतांनी देव माणसात ओळखावा, त्याची सेवा करावी असं सांगून ठेवलंय. माणसातला देव ओळखत आरोग्य वारीच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचा उपक्रम…

    Cyclone Biporjoy: मुंबईत बिपरजॉय चक्रीवादळ धडकलं, गिरगाव चौपाटीवर रौद्ररूप दाखवणारा VIDEO समोर

    मुंबई : देशाच्या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर घोंगावणारे बिपरजॉय चक्रीवादळ हे सध्या रौद्ररूप धारण करणार आहे. या चक्रीवादळाचा परिणाम देशाच्या अनेक राज्यांवर होताना दिसत आहे. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे पुढील २४ तास…

    अक्षय भालेराव या युवकाची हत्या सामाजिक समतेच्या विचाराचा पराभव – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

    महापुरुषांचा सामाजिक समतेचा वारसा जपण्याची गरज – मंत्री श्री. आठवले नांदेड (जिमाका) दि. १० : बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या युवकाची हत्या अत्यंत दुर्देवी असून सामाजिक समतेच्या विचाराचा हा…

    Nashik News : जिल्हा मुख्यालय ‘पेपरलेस’कडे; पूर्णत: ई ऑफिस प्रणालीचाच होणार वापर

    Nashik Collector’s Office : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्णत: ई ऑफिस प्रणालीचाच वापर होणार आहे. ही कामे आता अधिक सुकर होणार आहेत. जिल्हा मुख्यालय ‘पेपरलेस’कडे म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक :…

    राज्य सरकारने एक गणवेश देण्याचा निर्णय घेतला मागे; विद्यार्थ्यांना करावी लागणार महिनाभर प्रतीक्षा

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील मुंबई वगळता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता शाळा व्यवस्थापन समितीकडून दोन गणवेश दिले जाणार आहेत. यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीकडून एक गणवेश, तर…

    आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    पुणे, दि. १०: संतांनी माणसातला देव ओळखण्याचा संदेश मानवजातीला दिला असून आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा घडते, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

    यवतमाळमध्ये लघु उद्योग अर्थसहाय्य योजनेत कोट्यवधींचा अपहार; लिपिकासह ६ उद्योजकांवर गुन्हे दाखल

    Yavatmal News : लघु उद्योगासाठी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसहाय योजनेत बनावट दस्तावेज तयार करून सरकारची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लिपिकासह सहा उद्योजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यवतमाळमध्ये…

    शेअर्स ट्रेडिंग फसवणूक प्रकरणातील पूजा भोईरच्या पोलिस कोठडीत वाढ; पोलीस तपासात काय आढळलं?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : इन्स्टाग्रामवर ‘रील्स’ बनविण्यासह मराठी बालकलाकाराची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या संशयित पूजा विशांत भोईरच्या बँक खात्यासह मालमत्ता आणि सर्व व्यवहारांची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे.नाशिकमधील पोलिस…

    श्रीकांत शिंदेंना शह देण्यासाठी BJPची नवी खेळी? कल्याण मतदारसंघात भाजप-शिंदे गटात चढाओढ

    आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार निवडण्यात यावा. तसेच भाजप पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेले मानपाडा पोलीस ठाण्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे…

    नाशिककरांसाठी गुड न्यूज! ३० वर्षांचा पाणीप्रश्न सुटणार, अशी आहे २०४ कोटींची योजना…

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत साडेबारा किलोमीटर लांबीच्या लोखंडी जलवाहिनीच्या २०४ कोटींच्या महापालिकेच्या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिली आहे. त्यामुळे…

    You missed