बलात्कार करुन बिहारला पळाला, मोबाईल स्वीच ऑफ; सलूनमध्ये ५० रुपये दिले अन् मुंबई पोलिसांनी..
मुंबई: काही दिवसांपूर्वी एका महिलेवर बलात्कार करुन बिहारला पळून गेलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या तरुणाने मुंबईतून निघताना आपला मोबाईल फोन स्वीच ऑफ केला होता. त्यामुळे…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारत सरकारच्या बहुमाध्यम वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे दि. ११- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने केंद्र सरकाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे येथील केंद्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने केंद्र सरकाचे…
राजीनामा देण्याची नैतिकता श्रीकांत शिंदे यांच्यात नाही, शिवसेना-भाजपच्या वादात राष्ट्रवादीची उडी, परांजपेंनी शिंदेंना डिवचलं
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजप मध्ये जोरदार राजकीय वाद चालू आहेत. आता या वादात राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. कल्याण लोकसभेचे माजी…
एकत्र जगू आणि एकत्र मरू; सून घरात असतानाच पती-पत्नीचं धक्कादायक पाऊल, सगळेच हादरले!
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : ‘एकत्र जगू आणि एकत्र मरू’ असे म्हणत वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन केले. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. ही घटना साकोली तालुक्यातील एकोडी…
अंधेरीतून परळला पार्टीला गेले, मात्र घरी परतताना काळ कठोर झाला! कार अपघातात दोघांचा मृत्यू
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : परळ येथे पार्टी करून अंधेरी येथील घरी परतत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने ती झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री…
Sant Dnyaneshwar Palkhi : अलंकापुरी दुमदुमली, आज होणार माउलींच्या पालखीचे प्रस्थान, असा आहे कार्यक्रम
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी ः आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज, रविवारी (११ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यासाठी अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा जमला असून, माउलीनामाचा अखंड जयघोष चालू आहे.संतश्रेष्ठ…
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचे शक्तिप्रदर्शन; युतीतील ताणलेल्या संबंधांना आणखी एक धक्का?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : शिवसेना-भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात ठाण्यात भाजपचा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा होत आहे. मोदी सरकारने नऊ वर्षांत राबविलेल्या विविध योजनांचा प्रचार करण्याच्या…
Supirya Sule: सुप्रिया सुळे यांचा शक्तिशाली उदय; राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी सूत्रे ताब्यात
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई:शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी शनिवारी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नेमणूक केल्याची घोषणा करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राजीनामानाट्यानंतर…
Marathi News LIVE Updates : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज आळंदीतून प्रस्थान
Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
राष्ट्रवादीत मी समाधानी, सुप्रियांचे नाव आपणच सुचवले, अजितदादांचा राजकीय चर्चांना पूर्णविराम
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचे नाव जाहीर झाले असल्याने आपण त्याबाबत समाधानी आहोत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि…