मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! ही एक चूक कराल तर BMC घेणार नाही घरगुती कचरा
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई : ओला, सुका आणि घरगुती कचरा वर्गीकरण करा, अन्यथा कचरा घेण्यास नकार देणार, असा थेट इशारा मुंबई महापालिकेच्या डी प्रभाग कार्यालयाने गृहनिर्माण संस्था आणि चाळींना दिला…
इन्स्टाग्राम व्हिडिओच्या नादात तरुण भलतंच कृत्य करून बसला; वसई किल्ल्यावर गेला आणि…
म. टा. वृत्तसेवा, वसई : वसई किल्ल्यातील येणाऱ्या काही स्थानिकांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात थेट किल्ल्यातील चर्चमध्येच आग लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे वसई किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप…
मजुरी करणाऱ्या संतोषच्या लग्नासाठी अख्खं गाव एकटवलं, वर्गणी काढून धुमधडाक्यात लग्न लावलं
कोल्हापूर: लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले,आजारी आई आणि हातावरचे पोट आणि घरची सर्व जबाबदारी अश्या हालाखीची परिस्थिती संतोष याच्यावर, कमी शिक्षणामुळे मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र,ज्याच्या मागे कोणी नाही त्याच्या मागे…
आमच्या बड्या नेत्यांवर बोलाल, तर मुलाहिजा ठेवणार नाही, शेलारांनी भरसभेत ‘मित्राला’ सुनावलं
मुंबई : “तुम्ही उत्तम बोलता, तुम्ही मोठे नेते आहात, तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहात, पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोललं पाहिजे आणि बोलल्यावर तुमचं खरंच असेल, असं मानण्याचं कारण नाही”…
Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Marathi News Headlines: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा. तुमच्या जिल्ह्यातील राजकीय, क्राईम, शेतीविषयक आणि हवामानाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्लो लोकलसाठी ठाण्यात उभारणार स्वतंत्र रेल्वे स्थानक, असे आहे नियोजन
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : भारतीय रेल्वेच्या इतिहासात विशेष महत्त्व असलेल्या ठाणे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. नव्या ठाणे रेल्वे स्थानकाचा आराखडा मध्य रेल्वेने पूर्ण केला…
भाजपचे मिशन ‘मुंबई १५०’; ठाकरे गटाला ५० पर्यंतच रोखण्याचा आशिष शेलार यांचा निर्धार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबई भाजपने मिशन १५०ची घोषणा केली आहे. महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपने नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक…
कोश्यारी हे राज्याचे गुन्हेगार; मुख्यमंत्री-माजी राज्यपाल भेटीवर संजय राऊतांची टीका
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी मुंबईत भेट घेतली असून, या भेटीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी…
सुधीर सुर्यवंशी यांचा छत्रपती संभाजी महाराज पुरस्काराने गौरव
पुणे : नामवंत पत्रकार आणि महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर लिहिलेल्या ‘चेकमेट’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक सुधीर सुर्यवंशी यांचा छत्रपती संभाजी महाराज पुरस्काराने गौरव करण्यात आला. संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी किल्ले पुरंदर येथे…
पुण्यात परवानगीविना उभारले होर्डिंग; मालकांना नोटिसा देण्याची जिल्हा परिषदेची कारवाई सुरू
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यासह रावेत येथे झालेल्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर, पुणे जिल्ह्यात विविध तालुक्यांत १,४४० एवढे होर्डिंग उभारले असले, तरी त्यापैकी १,३७० होर्डिंग विनापरवानगी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.…