• Wed. Aug 26th, 2026

Devendra Fadnavis On Maharashtra Rain | राज्यात मुसळधार! मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन!

Devendra Fadnavis On Maharashtra Rain | राज्यात मुसळधार! मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन!

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय..या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधलाय..लोकांनी अलर्ट फॉलो करावा.त्याप्रमाणेच बाहेर पडावं, अशी विनंती त्यांनी केलीये.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed