वर्षातून फक्त ३ महिनेच दिसणारं मंदिर; छत्रपती शिवरायांशीही आहे संबंध,पुण्यात कुठे आहे मंदिर
पुणेःपुण्यातील मावळा येथील वाघेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. बऱ्याच कालावधीनंतर भाविकांना मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन करता येणार आहे. ऐतिहासिक संदर्भ आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर पावना…
मुंबईकरांचे पाणी आटले! अनेक भागांत १ ते २ दिवसांआड पाणी, धरणांमध्ये 'इतके'च पाणी शिल्लक
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे आधीच सुरू असलेली किमान १५ टक्के पाणीकपात आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव व धरणांमध्ये ३२ टक्केच शिल्लक असलेला जलसाठा…
Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
मुंबईकरांची झोप उडाली, रात्रभर विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस; Video समोर
मुंबई: राज्याच्या विविध भागात अवकाळी पावासाने धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्री मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह मुंबईत पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे देखील…
ताप कोणताही असो निदान होणार अचूक; मुंबई महानगरपालिका रुग्णालयांत 'या' चाचण्या उपलब्ध
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :मुंबईमध्ये सध्या करोनासह इतरही प्रकारच्या तापाचा जोर वाढत आहे. या तापाचे कारण शोधण्यासाठी पालिका रुग्णालयांतही बायोफायर चाचण्या उपलब्ध कराव्यात, अशी शिफारस टास्क फोर्सने करताच पालिकेनेही…
पेरा पेराचा कंडका पाडायचा, परिवर्तनाचा गुलाल उधळायचा, पाटलांचा बर्थडे, शुभेच्छांची चर्चा
कोल्हापूर: माजी गृहराज्यमंत्री तथा काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. सध्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याची…
शेतीने निराश केले, कुक्कुटपालनाकडे वळले; अवकाळी पावसाचा कहर अन् एका क्षणात सारं उद्ध्वस्त
नाशिक:जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण…
अपंगांना दिव्यांग तसे, विधवांना गंगा भागीरथी म्हणा, लोढांच्या खात्याच्या हालचाली
अहमदनगर: अपंगांना हा शब्द अपमानकार वाटत असल्याने काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यासाठी दिव्यांग हा शब्द सूचविला. पुढे एक आदेश काढून तो सरकारी अधिकृत शब्द बनला. आता त्याच धर्तीवर…
BARTI च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर, विद्यार्थ्यांच्या ५२ दिवसांच्या आंदोलनाला यश
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्याचवेळी…
मुलगी झाल्याचा आनंद इतका की सरपंचांनी घेतला गावासाठी अनोखा आणि भारी निर्णय…!
धुळे: मुलीच्या जन्मानंतर नाक मुरडणाऱ्यांसमोर धुळ्यातील पाटील दाम्पत्याने कन्यारत्नाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत आदर्श निर्माण करून दिला. कन्यारत्न प्राप्तीच्या आनंदात पाटील दाम्पत्याने चक्क गावातील घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या संपूर्ण गावातील…