• Sun. Jul 12th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतून घेतला धडा, समर्थ बैठकीबाबत आप्पासाहेब धर्माधिकारींचा मोठा निर्णय

    महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतून घेतला धडा, समर्थ बैठकीबाबत आप्पासाहेब धर्माधिकारींचा मोठा निर्णय

    मुंबई: काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील खारघर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात भीषण दुर्घटना घडली होती. याठिकाणी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या…

    महिलांच्या नावे घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने मुद्रांक शुल्काची जाचक अट काढून टाकली!

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : महिलांच्या नावे सदनिका खरेदी केल्यास राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्का सवलत दिली जाते. परंतु, पंधरा वर्षांपर्यंत त्यांना कोणत्याही पुरुषाला सदनिकेची विक्री करता येत नव्हती.…

    शहरातील नाट्यगृहांच्या नूतनीकरणासाठी नागरिकांकडून सूचना मागवा

    पुणे, दि.१: शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी जून अखेरपर्यंत नागरिक तसेच नाट्यकलावंतांकडून सूचना मागवाव्यात आणि १५ जुलैपर्यंत दुरुस्तीची कामे सुरू करून ऑगस्ट अखेरपूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण…

    संकेत कुलकर्णीला गाडीखाली चिरडणाऱ्या संकेत जायभायला जन्मठेप….इतर तिघे आरोपी मात्र सुटले

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : बहुचर्चित संकेत कुलकर्णी खून प्रकरणात संकेत प्रल्हाद जायभाये याला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.…

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्यात आजपासून ‘नाफेड’द्वारे कांदा खरेदी सुरु

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कांद्याचे सातत्याने ढासळणारे भाव आणि त्यावरून शेतकऱ्यांची होणारी कोंडी लक्षात घेता आजपासून (दि. १) ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ यांच्याकडून उन्हाळी कांद्याच्या खरेदीस सुरुवात होणार आहे. या…

    अभिमानास्पद! नव्या संसदेच्या उभारणीत पुणेकराचं मोठं योगदान; मोदींचं स्वप्न कसं केलं साकार? जाणून घ्या…

    पुणे : भारतीय लोकशाहीचे नवे मंदिर अशी बिरूदावली लाभलेल्या नव्या संसद भवनाचा पाया ते कळस एका पुणेकराच्या नेतृत्वाखाली रचला गेला आहे. सूक्ष्म नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीच्या बळावरच हा प्रकल्प मार्गी…

    मुंबईत ट्रेनमध्ये मोबाईला हरवला, CCTV फुटेज पाहताना एक गोष्ट पोलिसांच्या नजरेत भरली अन्…

    मुंबई: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर एका महिला प्रवाशाचा हरवलेला महागडा फोन नाट्यमयरित्या सापडल्याची घटना समोर आली आहे. ही महिला सीएसएमटी स्थानकात उतरली तेव्हा तिला आपला मोबाईल…

    Monsoon Update: मान्सूनची आगेकूच, पुढच्या २ दिवसांत अरबी सुमद्रात बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

    मुंबई : हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे वातावरणात ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. अशात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे यंदा मान्सून ८ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. १९ मे पासून अंदमान…

    कोल्हापुरात मुळशी पॅटर्न! शिवाजी पेठेत भरदिवसा नंग्या तलवारी घेऊन थरारक पाठलाग, तरुणावर हल्ला

    कोल्हापूर : शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर तिघांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. थरारक पाठलाग करत भर वस्तीत हल्ल्याची घटना घडल्याने शिवाजी पेठ परिसरासह शहरात…

    खोली सोडायला भाग पाडलं, शारीरिक सुखाची मागणी; डोंबिवलीतील भाजप नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा

    डोंबिवली : डोंबिवली पूर्व भाजपा मंडळाचे अध्यक्ष आणि जेष्ठ पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर महिलेने केलेला तक्रारीवरून बुधवारी मानपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. नंदू जोशी यांनी खोली खाली करण्यासाठी…

    You missed