• Tue. Jul 14th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • शिवारात अचानक मोपेडचा स्फोट, शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

    शिवारात अचानक मोपेडचा स्फोट, शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

    अमरावती: विदर्भात मागील काही दिवसांपासून उन्हाने उच्चांक गाठला आहे. त्याचे विपरीत परिणाम आता दिसू लागले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या शेतशिवारात एक शेतकरी जात असताना अचानक त्याच्या दुचाकीचा…

    अनाथाश्रमात सांगायची हे माझे मामा, वयातील अंतरामुळे लग्नही लपवलं; मनोज-सरस्वतीची कहाणी काय?

    ठाणे: अख्ख्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या मिरा रोड येथील हत्याकांडात आता नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. मिरो रोड येथे राहणाऱ्या मनोज साने नावाच्या व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यचा खून…

    मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल; भाई जगतापांची उचलबांगडी, अध्यक्षपदी वर्षा गायकवाडांची नियुक्ती

    मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आले असून विद्यमान अध्यक्ष भाई जगताप यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. जगताप यांच्या जागी पक्षाच्या नेत्या आणि माजी…

    …म्हणून सरस्वती वैद्यला प्राण गमवावे लागले, नीलम गोऱ्हेंनी मांडला महत्त्वाचा मुद्दा

    मुंबई: ठाणे परिसरात राहणाऱ्या ५६ वर्षीय मनोज साने नामक इसमाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या सरस्वती वैद्य या महिलेची संशयावरून क्रूर हत्या केली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्याही महिलांना कौटुंबिक…

    १७ वर्षांची मुलगी, पण दोनदा लग्न, तिसऱ्यांदाही बोहल्यावर चढवलं; पण थोडक्यात टळला मोठा अनर्थ!

    बीड: एकाच मुलीचा तीन वर्षात दोनदा बालविवाह करण्यात आला. सदर मुलीला तिचे कुटुंबीय तिसऱ्यांदा बोहल्यावर चढवण्याच्या तयारीत होते. मात्र तिसरा विवाह करत असताना चाइल्ड हेल्पलाइनला या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी…

    मजुराची मुलगी दोनच महिन्यात थेट पोलीस उपनिरीक्षक, वाचा प्रियंका कांबळेंचा प्रवास

    प्रसाद शिंदे, अहमदनगर : पोरीनं स्पर्धा परीक्षा दिली होती, पण निकाल लागत नव्हता. आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने, तिला त्यांचे दु:ख पाहवत नव्हते. पोलीस भरतीची माहिती मिळाली आणि स्वत:च्या…

    आई-बहिणीला शिवीगाळ केल्याचा राग ठेवला डोक्यात, संधी मिळताच काढला मित्राचा काटा

    नागपूर: राज्यात हत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर रात्री उशिरा एका व्यक्तीने आपल्याच साथीदाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे. ही…

    आव्हानं देऊ नका, मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार, श्रीकांत शिंदेंचं भाजपला प्रत्युत्तर

    ठाणे : मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे; अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपला इशारा दिला आहे. कल्याण लोकसभा कुणाची? या मुद्द्यावरुन…

    ओ दादा मला वाचवाना; अखेरच्या श्वासापर्यंत तो विनवणी करत राहिला; पण… घराचा आधार, माऊलीचा अक्षय गेला

    बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथे आज दुपारी एक वाजता हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. त्यामध्ये एका १९ वर्षीय मुलावर काळाने झडप घातली. जवळपास अर्धा तास अंगावर…

    टोलनाक्यावर दिंडीतील वारकऱ्यांच्या गाड्या अडवल्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर; काय आहे प्रकरण?

    सातारा : आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंडीतील निघालेल्या वाहनांना आनेवाडी टोल नाक्यावरील रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे आदेश डावलून टोलमाफी नाकारल्याने टोलनाक्यावर काहीकाळ गोंधळाचे वातावरण झाले होते. यावेळी वारकऱ्यांनी भजन आंदोलनाचा पवित्रा…

    You missed