Washim Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच वाशिममध्ये एक मोठी घटना घडना घडली आहे. या घटनेमध्ये पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे.
वाशिम समृद्धी महामार्ग कारमध्ये पत्नीची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पंकज गाडेकर, वाशिम : समृद्धी महामार्गावर पत्नीच्या हत्येची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर (नोएडा) जिल्ह्यातील कलवर्धा गावातील 30 वर्षीय सलमान खान नेक मोहम्मद खान याने पत्नी 28 वर्षीय हसीनबानो सलमान खान हिची हत्या केल्याप्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान हा पत्नी आणि तीन लहान मुलांसह कारने समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होता. समृद्धी महामार्गावर पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर वार केल्याचा आणि त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली असल्याचं आरोपी पतीने सांगितलं आहे. घटनेनंतर आरोपी पत्नीचा मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक तास समृद्धी महामार्गावर फिरत राहिला.
Sangli News : नदीत पोहताना भेदरले, आरडाओरड केल्यावर नागरिकांची धाव; कृष्णा नदीत वृद्धावर मगरीचा जीवघेणा हल्ला अखेर पहाटेच्या सुमारास तो स्वतः कारंजा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कारमधून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे. या हत्येमागील नेमकं कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का? याचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करत आहेत.
मायलेकाला अश्रू अनावर
‘मानसिक आजारामुळे आईने घर सोडले. शोध घेऊनही न सापडल्याने शेवटी ‘आई आता जिवंत नसावी’, असे मानून आम्ही आयुष्य पुढे नेले. आज अडीच वर्षांनंतर आईला जिवंत पाहणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे’, अशी भावना व्यक्त करत आईला मिठी मारताना मुलाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आणि उपस्थितांचेही डोळे पाणावले.
Pune News : लग्नाची हळद उतरली नाही, नियतीने दिला आयुष्याला थांबा, मोशी दुर्घटनेत महेश यांचा करुण अंत; पत्नीच्या डोळ्यांतील अश्रू सर्वकाही सांगून गेले ४२ वर्षीय लक्ष्मी (नाव बदललेले) यांना ११ मार्च २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांनी शोधून काढल्यानंतर न्यायिक प्रथम वर्ग दंडाधिकारी (जेएमएफसी) यांच्या आदेशानुसार नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्या मानसिकदृष्ट्या स्थिर झाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्याची जबाबदारी स्त्री विभागाच्या समाजसेवा अधीक्षक कुंदा काटेखाये (बिडकर) यांनी स्वीकारली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा