Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून एका ३४ वर्षीय व्यक्तीला अटक सागर बर्वे असे त्या व्यक्तीचे नाव, पोलिसांच्या माहितीनुसार सागर बर्वे हा IT कंपनी मध्ये काम करतो आणि त्याने दोन बनावट…
मुंबईत वेगवान वारे, मात्र तरीही चटके कायम; तापमान कधी कमी होणार? हवामानाची A टू Z माहिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जूनमध्ये कमाल तापमानाचा पारा ३८ अंशपार गेला. रविवारीही सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३८.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान सोमवारी…
पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी विवाहितेचा अजब फंडा; पोलीस पुण्याहून दिल्लीला, चौकशीत कळालं वेगळंच
म. टा. प्रतिनिधी, पुणे : प्रेम संबंधातून २२ वर्षीय मैत्रिणीला दिल्लीला पळवून नेऊन तिच्या प्रियकराने तिला तेथे डांबून ठेवल्याची तक्रार देणाऱ्या तरुणीने, केवळ पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी खोटी तक्रार दिल्याची धक्कादायक…
मुंबईत आज मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, मान्सूनही लवकरच शहरात धडकणार, ताजे हवामान अपडेट्स
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर-ईशान्य दिशेने प्रवास केल्यानंतर पुढच्या प्रवासाला पुन्हा प्रारंभ केला असून महाराष्ट्राला आनंदवार्ता दिली आहे. मान्सून रविवारी दक्षिण कोकणात दाखल…
मॅच टाय, पण रोहित पवारांचा ‘गेम’, राम शिंदेंची जबरी फिल्डिंग, सभापती-उपसभापतीपद दोन्ही मिळवलं!
अहमदनगर : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकलाय. सभापतीपदी भाजपचे काकासाहेब तापकीर तर उपसभापतीपदी भाजपच्या अभय पाटील यांचा विजय झालाय. रोहित पवार यांचा एक संचालक फुटल्याने शिंदे गटाची…
भाई का बड्डे! रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा भर चौकात वाढदिवस करणं अंगलट, अशी अद्दल घडली की…
बारामती : अलीकडच्या काळात रहदारीच्या रस्त्यांवर आणि चौकाचौकात नेत्यांचे, दादांचे, भाईंचे त्यांच्या समर्थकांकडून वाढदिवस साजरे करण्याचे फॅडच आले आहे. अनेकदा असे वाढदिवस साजरे करत असताना घातक शस्त्रांचा वापर करून वाढदिवस…
एक टीप अन् दूध डेअरीजवळ फिल्डिंग, कारचं दार उघडताच गोण्याच-गोण्या; दोरी सोडताच भयंकर दिसलं…
धुळे : धुळे शहरातील साक्री रोडवर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून कारमधून नेण्यात येणारा ७९ हजार २०० रुपये किमतीचा गुटखा आणि १ लाख ४० हजारांची कार, असा…
मंदिरात प्रवेशासाठी आग्रही, पोलीस-वारकऱ्यांमध्ये झटापट, कोल्हे-भुजबळ संतापले
आळंदी, पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मात्र या पालखीला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. दर्शनासाठी…
Mira Road Murder: कोट्यधीश आहे सरस्वतीला मारुन तिचे तुकडे शिजवणारा मनोज साने
ठाणे: ठाण्या जवळील मिरा रोड येथे घडलेल्या सरस्वती वैद्य हत्याप्रकरणात आता रोज नवनवीत माहिती समोर येत आहे. येथील मनोज साने या आरोपीने आपल्याच लिव्ह इन पार्टनरचा खून केला. त्यानंतर तिच्या…
निर्दयीपणाचा कळस ! जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, प्रसंग ऐकून पोलिसांचे डोळे पाणावले; काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगर: राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिडको पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी चहा पिण्यासाठी जात असताना त्यांना एक मुलगी…