• Sun. Sep 20th, 2026
Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून एका ३४ वर्षीय व्यक्तीला अटक

सागर बर्वे असे त्या व्यक्तीचे नाव, पोलिसांच्या माहितीनुसार सागर बर्वे हा IT कंपनी मध्ये काम करतो आणि त्याने दोन बनावट ट्विटर अकाउंट तयार केले होते ज्यामध्ये तो धमकीचे पोस्ट करत होता, काल मुंबई क्राईम ब्रांचने अटक करून त्याला मुंबई येथे नेलं, सागर बर्वेला याला कोर्टाने मंगळवार पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed