• Mon. Jul 6th, 2026

    सामजिक

    • Home
    • मुंबईच्या वीजमागणीचा पुन्हा उच्चांक; राज्याची मागणी २४, ५०० मेगावॉटहून अधिक

    मुंबईच्या वीजमागणीचा पुन्हा उच्चांक; राज्याची मागणी २४, ५०० मेगावॉटहून अधिक

    मुंबई : राज्याच्या वीजमागणीने मंगळवारी मुंबई वगळता २४ हजार ५८४ मेगावॉट हा या मोसमातील नवा उच्चांक गाठला. त्याचवेळी मुंबईच्या मागणीनेही ३६०० मेगावॉटचा टप्पा पार करीत नवा मोसमी उच्चांक गाठला आहे.…

    चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोलीच्या दोन लोकल फेऱ्या रद्द, कारण…

    मुंबई : कर्जत ते खोपोलीदरम्यान आधीच लोकल फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना लोकलसाठी ताटकळत राहावे लागते. त्यात आज, बुधवारपासून तीन दिवस या त्रासात आणखी भर पडणार आहे. कर्जत यार्डमध्ये बदल करण्यासाठी…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार, धमकीचा कॉल आल्याने पुण्यात खळबळ

    Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा फोन करण्यात आल्याने पोलिसांची झोप उडाली. पण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपी हा मुंबईचा असल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री…

    शेतकऱ्यांनी अर्धा राज्य महामार्ग केला बंद! डोंबिवली बदलापूर पाइपलाइन रोडवरील वाहतुकीला फटका

    कल्याण : शेतकऱ्यांनी डोंबिवली बदलापूर पाइपलाइन रोड या राज्य महामार्गाची एक मार्गिका वसार गाव येथे बंद केली आहे. १९७२ मध्ये झालेल्या भूसंपादनात एमआयडीसीनं एक जागा संपादित केल्याचं दाखवून दुसऱ्याच जागेवर…

    मध्य प्रदेश, राजस्थानात आढळणारा दुर्मीळ ब्लॅक कोब्रा कल्याणमध्ये घरात सापडला; सगळेच चकित

    कल्याण : बदलत्या हवामानामुळे भक्ष्याच्या शोधात राज्यात दुर्मीळ असलेला ब्लॅक कोब्रा कल्याणजवळच्या वडवली गावातील एका घरात घुसला. तर दुसरा इंडियन कोब्रा कल्याण पश्चिमेतील एका मंदिरात घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. या…

    भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटलं..गाडीसह पुलावरुन खाली कोसळले, दोघांसोबत नको तेचं घडलं

    परभणी : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी पुलावरून खाली पडल्यामुळे दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा गावाजवळ घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव…

    सॉरी आई पप्पा, मला माफ करा, LLB ला शिकत असलेल्या धुळ्याच्या भारतीची धक्कादायक एक्झिट

    धुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील एका विद्यार्थिनीने आज दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित…

    बुलडाणा हादरला! मामा-भाचीच्या नात्याला काळीमा, १० वर्षीय चिमूकलीवर मामाचा अत्याचार

    बुलडाणा : वासनेने बरबटलेल्या नराधमाने मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात घडली आहे. १० वर्षीय चिमुकलीवर ४० वर्षीय वासनांध मामाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून…

    पुढच्या वर्षी निवृत्ती होती, सुरेश बांगर बंदोबस्ताला निघालेले, कारच्या धडकेत सारं संपलं

    हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे. या अपघातांच्या संख्येमध्ये घट होण्याऐवजी उलट वाढ होत चालली आहे.प्रत्येक दिवसाला एखाद्या व्यक्तीला आपला अपघातामध्ये जीव गमवावा लागत आहे.घराच्या बाहेर निघाल्यानंतर आपण…

    मित्राच्या मातीला जाऊन ओक्साबोक्शी रडले, पुढच्या काही तासांत अॅटॅक, २४ तासांत जिवलग दोस्त गेले

    सोलापूर : सांगोला तालुक्यातील डिकसळ गावावर शोककळा पसरली आहे. मित्राची माती करून आलेल्या त्याच्या जिवलग दोस्तालाही काळाने हिरावून नेले. डिकसळमधील माजी मुख्याध्यापक मधुकर विठोबा बाबर (वय ५९) यांचे मंगळवारी दुपारी…

    You missed