पुण्यात पाणीकपात जाहीर! येत्या 15 जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे: मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि खडकवासला धरण साखळीतील झपाट्याने घटणाऱ्या पाणीसाठ्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची कुऱ्हाड कोसळली आहे. शहरात येत्या सोमवारपासून ( १५ जून) एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा…
राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान – महासंवाद
नवी दिल्ली, दि. ९ : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखविलेल्या अद्वितीय…
Jalgaon Crop Loss: काहीही करा, पण शेतकऱ्यांना मदत द्या! संकटग्रस्त शेतकऱ्याने थेट रक्षा खडसेंचे पाय धरले
Raksha Khadse: जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यात चार दिवसांत झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. शेतकऱ्याने धरले खडसेंचे पाय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…
Shashikant Shinde News | पटेल-तटकरेंना पवारांची पॉवर? शशिकांत शिंदेंच मोठं वक्तव्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jun 2026, 12:15 pm राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिंकात शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली..त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींवरही भाष्य केलंय…ते असंही म्हणालेत की पवार…
पुण्यात मेट्रो प्रवाशांना मिळणार ‘फर्स्ट-टू-लास्ट माईल कनेक्टीव्हीटी’, ऑटो फीडर सेवेमुळे प्रवास सोपा होणार
Metro-Auto Feeder Service: पुण्यातील मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणं सोपं करण्यासाठी ऑटो फीडर सेवा सुरू केली जाणार आहे. महा मेट्रोने महाराष्ट्र रिक्षा पंचायतसोबत ऑटो फीडर सेवेबाबत नुकताच करार केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
बार्टीची श्वेत पत्रिका जाहीर करा; SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jun 2026, 10:54 am अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा दिवसेंदिवस ज्वलंत होत चालला आहे.अनुसूचित जातीसाठी उपवर्गीकरण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात सकल मातंग समाजाने वज्रमूठ बांधली आहे.सोलापुरात सोमवारी सकल…
Girgaon Redevelopment: गिरगावातील पुनर्विकासाचे धागे मंत्र्यांच्या बंगल्याशी? जागेच्या मालकाला छगन भुजबळांच्या बंगल्यावर बोलावल्याने खळबळ
अनुराग कांबळे, मुंबई : मुंबईसारख्या महानगरात वेगाने होणाऱ्या बांधकामांचा संबंध अनेक राजकारण्यांशी आणि मंत्र्यांशी असल्याच्या चर्चा नेहमीच रंगतात. पण दोन दिवसांपूर्वी गिरगावमधील एका जागा मालकाला थेट मंत्र्यांच्या आवारातील पत्त्यावर नोटीस…
पुण्यातील प्रकल्पांना मिळणार ‘सुपरस्पीड’! भुयारी बोगदे, बाह्य आणि अंतर्गत रिंग रोडसाठी ‘एसपीव्ही’ स्थापन करणार
Pune Ring Road: पुण्यातील प्रकल्पांची रखडलेल्या कामांना वेग मिळावा यासाठी एसव्हीपी स्थापन करण्यात येत आहे. यामुळे पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि पीएमआरडीएचे अधिकारी मिळून एकाच वेळी प्रकल्पांवर काम…
साखरपुड्याला जाताना कारची एसटीला धडक, सहा जणांनी जागीच प्राण गमावले, गाडीत अडकलेल्या मुलाला वाचवलं
Amalner Dhule Highway Car ST Bus Accident : अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस आणि दुचाकी आपल्या मार्गावरुन प्रवास करत असताना धुळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नियंत्रण गमावून त्यांना समोरुन जोरदार…
ब्रेक फेल की, मानवी चूक? दादरमध्ये ‘बेस्ट’ बसच्या भीषण अपघातात एकाचा गेला जीव, सहा जखमी
मुंबई : मुंबईत ‘बेस्ट’ बसगाड्यांचे अपघातसत्र सुरूच असून, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दादर प्लाझा सिनेमागृहाजवळ इलेक्ट्रिक एसी बस अनेक वाहनांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून,…