• Sat. Sep 12th, 2026
Shashikant Shinde News | पटेल-तटकरेंना पवारांची पॉवर? शशिकांत शिंदेंच मोठं वक्तव्य

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिंकात शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली..त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींवरही भाष्य केलंय…ते असंही म्हणालेत की पवार साहेबांच्या भेटीनंतर बऱ्याच लोकांना फायदा होतोय…प्रफुल्ल पटेल -सुनिल तटकरे पवार साहेबांना भेटले त्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं महत्त्व वाढलं म्हणत मोठं वक्तव्य केलंय.

मन हेलावणारी घटना! खिचडी ठरली प्राणघातक, चिमुकल्या सख्ख्या बहीण-भावाचा करुण अंत; आई-वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले
Samruddhi Mahamarg : 150 सीसीटीव्ही अन् गोपनीय माहितीदारांचे जाळे, पोलिसांना कडक सॅल्यूट! सिनेस्टाईल दरोडेखोरांच्या नांग्या ठेचल्या
धुळे जिल्ह्यातील ३,५९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ; आधार प्रमाणीकरण पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा -पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed