अमीरोंकी स्कीम हात लगी है, कम दिन मे पैसा डबल; नवी मुंबईतील दाम्पत्याला ६ लाखांचा गंडा
नवी मुंबई : स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळतो, असे आमिष दाखवून ६ लाख २२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी सोनाली नीलेश भेडे आणि नीलेश भेडे (रा.…
पुणेः महिन्याला चांगला परतावा मिळेल सांगत ९९ लाख भरायला लावले, मात्र प्रत्यक्षात घडलं भलतंच
पुणेः शेअर बाजारात चांगला नफा मिळवून देतो म्हणून अनेक गुंतवणूकदार शेअर बाजाराची माहिती नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडतात. परिणामी नागरिकांना त्याचा आर्थिक फटका बसतो. काही लोकांना शेअर बाजारात…
विनामस्तक धड आढळल्याने नाशिकमध्ये खळबळ; तीन वर्षीय बालिकेचे धड असल्याचा प्राथमिक अंदाज
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : द्वारका परिसरातील नानावलीजवळील मोकळ्या जागेत बालिकेच्या बेवारस मृतदेहाचे श्वापदांनी लचके तोडल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. एका रहिवासी संकुलाबाहेर मस्तक, दोन्ही हात आणि एक पाय…
मुंबईत उन्हाचा तडाखा! वीजमागणीने ३५०० मेगावॉटचा टप्पा पार, पारेषण विभाग सज्ज
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईच्या वीजमागणीने सोमवारी (ता. १०) ३५०० मेगावॉटचा टप्पा पार केला. मुंबईची आजवरची कमाल वीजमागणी एप्रिल २०२२मध्ये ३,८०० मेगावॉटची असली, तरी या मोसमात पहिल्यांदाच ३,५००…
महाडिक भ्याले, कोल्हापूरकरांनी पाहिले, लढाई करण्याचं धाडस त्यांच्यात नाही – सतेज पाटील
कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील गटाच्या २९ उमेदवारांच्या अपात्रतेचा निर्णय कायम ठेवल्यानंतर सतेज पाटील यांनी राज्यातील सरकार आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेते महाडिक यांच्यावर जोरदार…
कोल्हापूरला जाताना कार दरीत, एका फोनवर देवरुख पोलिसांची तत्परता, चिमुकलीसह दाम्पत्य बचावलं
रत्नागिरी : कोल्हापूर येथील एका दाम्पत्याची गाडी खोल दरीत कोसळल्यानं ते संकटात सापडले होते. मार्गावरील मध्यरात्री दोन वाजता शंभर फूट दरीत कोसळलेल्या गाडीतील लोकांचा जीव वाचवण्यात देवरूख पोलिसांच्या सतर्कतेमुळे यश…
बीअर घेण्यासाठी आला, दुकान मालकाचा ७० हजारांचा मोबाइल घेऊन पळाला; डोंबिवलीतील घटना
डोंबिवली : ठाकुर्ली चोळेगाव परिसरात असलेल्या एका बिअर शॉपमध्ये बिअर घेण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने दुकान मालकाचा ७० हजाराचा मोबाइल चोरून पळ काढल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा…
शाळेची गॅदरिंग पाहून घरी निघाले, बारामतीत मोटार अडवून फिल्मी स्टाइलने एकावर जीवघेणा हल्ला
बारामती, पुणे : शाळेच्या गॅदरिंगचा कार्यक्रम पाहून मोटारीतून घरी जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी या मोटारीवर हल्ला केला. मोटारीतील व्यक्तीच्या पायावर जोरदार मारहाण करत पाय फ्रॅक्चर केला. त्यानंतर त्याच…
तेव्हा..तेव्हा जनता तिच्या पाठिशी असते, आपण गौतमी पाटीलला सपोर्ट करणं गरजेचं: तृप्ती देसाई
पुणे : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी टीका केली होती. प्रिया बेर्डे आणि रघुवीर खेडकर यांच्या टीकेनंतर…
शरद पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी आता केवळ प्रादेशिक पक्ष
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक वर्षभरावर आलेली असताना आणि त्यादृष्टीने सर्वपक्षीयांची तयारी सुरु असतानाच राष्ट्रवादीसह तृणमुल काँग्रेस आमि सीपीआयला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा…