सूर्यदेव कोपला! कागलमध्ये एकाच दिवशी एकाच गावात उष्माघाताचे तीन बळी
कोल्हापूर :कोल्हापूरसह राज्यात उष्णतेची लाट आली असून नागरिक हैराण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात उष्माघाताने तब्बल १३ जणांचा मृत्यू झालेला असताना…
आई-अण्णा माफ करा, मी कुठल्या मुलीसाठी नाही, तर… २३ वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल
अर्जुन राठोड, नांदेड :आई आणि अण्णा मला माफ करा… मी माझ्या अनसक्सेस आयुष्याला कंटाळलो आहे… माझ्या समोर जगण्याचं कोणतेच ध्येय राहिलं नाहीये… मी कोणत्या मुलीसाठी नाही, तर माझ्या अनसक्सेस लाईफला…
मोबाईल हॅक, तरुणीच्या Google Pay, PhonePe मधून पैसे गायब; चोरट्यांनी लाटले साडेतीन लाख
सातारा : कऱ्हाड येथील महाविद्यालयीन तरुणीचा मोबाईल ‘हॅक’ करून पैसे चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीच्या गुगल पे आणि फोन पे वरून बँक खात्यातील तब्बल ३ लाख ७० हजार…
महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट पे ट्विस्ट; अजित पवारांनी CM एकनाथ शिंदेंना पाठवलं पत्र
मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादीतील ४० आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यादृष्टीने अजित पवारांच्या गोटात हालचाली आणि चाचपणी सुरु असल्याचेही…
अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपने युती केली तर शिंदे गट सत्तेतून बाहेर पडेल: संजय शिरसाट
मुंबई:अजित पवार यांची नाराजी आणि सर्वोच्च न्यायालयातील निकालाचा काहीही संबंध नाही. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवले तर भाजप अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार टिकवेल, या चर्चेत…
Appleचं भारतातील पहिलं स्टोअर,४२ लाख भाडं,उद्धाटनाला CEOना मुंबईत यावं लागलं;Exclusive फोटो
Authored byKarishma Bhurke|Maharashtra Times|Updated: 18 Apr 2023, 12:09 pm Apple Store BKC : मुंबईत भारतातील पहिलं ॲपल स्टोअर सुरू झालं आहे. कंपनीने Apple Store चे काही फोटो शेअर केले आहेत.…
राष्ट्रवादी फुटून अजित पवार भाजपसोबत जाणार का? गदारोळावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
बारामती:गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
चार वर्षांपूर्वी आई घर सोडून गेली, मुलं आठवणीने व्याकुळ, माऊलीच्या ओढीने घरातून निघाली पण..
राजापूर/रत्नागिरीःचार वर्षांपूर्वी घर सोडुन पुण्याला गेलेल्या आईची आठवण येत होती. आईच्या आठवणीत व्याकूळ झालेली मुलं न सांगता घराबाहेर पडली. अल्पवयीन मुलं घरातून निघून गेल्याने मोठी खळबळ उडाली. घरच्यांनीही त्यांची शोधाशोध…
महिला सक्षमीकरणात आलाबाद ग्रामपंचायतीची उत्तुंग झेप… !
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी आजवर उत्कृष्ट काम करुन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावामध्ये विविध उपक्रम राबवून महिला आणि बालकांच्या…
पुणेःलग्नाआधीच गर्भवती, टॉयलेटमध्ये बाळाला जन्म देत खिडकीतून खाली फेकले, १९ वर्षांच्या तरुणीचे कृत्य
पुणे:अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाला हॉस्पिटलच्या खिडकीतून खाली फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या पुढील धक्कादायक प्रकार म्हणजे या मुलाची आई १९ वर्षांची अविवाहित मुलगी आहे.अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली त्यानंतर…