आमदारांचं राजीनामास्त्र, नेत्याचं दबावतंत्र पण शरद पवार निर्णयावर ठाम, काय आहेत कारणं?
मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर पक्षातील बड्या नेत्यांनी त्यांच्याकडे निर्णयाचा फेर विचार करण्याची मागणी केली. शरद पवारांनी निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दोन तीन दिवसांचा…
१० मिनिटांचं बोलणं, भावाने तीन गोळ्या झाडल्या, हत्येचं गूढ आजही कायम; त्यादिवशी काय घडलेलं
मुंबई : २२ एप्रिल २००६… प्रवीण महाजन हे भाऊ प्रमोद महाजन यांच्या वरळीतील घरी पोहोचले.. दोघा भावांमध्ये १० मिनिटं बोलणं झालं आणि तीन गोळ्यांचा आवाज… हा आवाज ऐकून प्रमोद महाजन…
सोलापूरचा अधिकारीच मास्टरमाईंड! साताऱ्याहून २ कंटेनर पुण्यात पाठवले, पोलिसांनी पाहणी करताच फुटला घाम…
सोलापूर : राज्यात गुन्हेगारी वाढत असताना सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पोलिसांना खबर मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून कारवाई केली असता असा काही खुलासा झाला की वाचून तुम्हाला…
देवगडवरून आंबे घेऊन जोडपं मुंबईला निघालं, एका चुकीनं पतीने डोळ्यांदेखत पाहिला पत्नीचा अंत
रायगड/पेण : मुंबई-गोवा महामार्गावर आज पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला चार चाकीने मागून जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील…
E Shivneri Bus : ई-शिवनेरीला पहिल्याच फेरीत प्रवाशांचा उदंड प्रतिसाद, पण महिलांसाठी महागडा प्रवास!
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : एसटीतील ठाणे-पुणे (स्वारगेट) मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरीच्या पहिल्याच फेरीत प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. मात्र या एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांना निम्यापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत.…
Railway News : मुंबईहून पुणे, नाशिकला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! घाटात नो ब्रेक, रेल्वेगाड्यांचा वाढणार वेग
मटा विशेष, मुंबई : सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करून कसारा आणि कर्जत घाटमार्गावरून विनाथांबा रेल्वे वाहतूक करण्यात येणार आहे. घाटातील रेल्वे रुळांवर ३० किमी प्रतितास या वेगमर्यादेचे ‘स्पीड सेंसिंग डिव्हाइस'(एसएसडी) कार्यान्वित…
जनतेच्या मनाचा दाखला, निर्णय मागं घेण्याची कार्यकर्त्यांची विनंती, शरद पवार काय करणार?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मुंबईतील आपल्या राजकीय आत्मकथा असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून…
गौतमी पाटीलचा व्हिडिओ व्हायरल करणारा सापडला, पुणे पोलिसांची मोठी कारवाई, एक जण ताब्यात
पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत आहे. गैतमी पाटीलच्या कार्यक्रमांची राज्यभरात चर्चा आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तरुणांची देखील मोठी गर्दी होती. गौतमी पाटील पुण्यातील एका कार्यक्रमात…
Pune News : मैत्रिणीला इंप्रेस करण्यासाठी पोलीस बनला, एका चुकीने पुरता फसला; घटना वाचून खूप हसाल
पुणे : मित्रांना किंवा मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना औंध परिसरातून समोर आली आहे. चक्क मित्र मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी एक तरुण पोलिसांचा…
शरद पवार निर्णयावर ठाम राहिल्यास अध्यक्षपद कुणाला मिळणार; दोन नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. शरद पवारांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांना…