• Sat. Sep 21st, 2024

western railway

  • Home
  • लोकलमधील फुकट्या प्रवाशांवर ‘बॅटमॅन’चा वॉच, रेल्वे स्थानकांच्या तिकीटविक्रीत सरासरी ८ टक्क्यांनी वाढ

लोकलमधील फुकट्या प्रवाशांवर ‘बॅटमॅन’चा वॉच, रेल्वे स्थानकांच्या तिकीटविक्रीत सरासरी ८ टक्क्यांनी वाढ

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वेने ‘बॅटमॅन’ पथक स्थापन केले. या पथकाची तपासणी रेल्वेच्या पथ्यावर पडली असून रात्रीच्या वेळी प्रवासी तिकीट…

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य-हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई : माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर होळीनिमित्त ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे…

वसई स्थानक परिसरात सिग्नल दुरुस्ती सुरु असताना एकाचवेळी दोन्ही रुळांवर लोकल, तिघांचा मृत्यू

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानक परिसरात काल रात्री एक दुर्घटना घडली आहे. वसई रोड स्थानक परिसरात रेल्वे सिग्नलची दुरुस्ती करत असताना दोन्ही रुळांवर लोकल आल्याने झालेल्या अपघातात एक अधिकारी…

साहित्यखरेदी आणि कंत्राट मिळवून देण्यासाठी लाचखोरी, तीन रेल्वे अधिकाऱ्यांना दणका, सीबीआयकडून अटक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: रेल्वेतील साहित्यखरेदी, तसेच पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील तीन उच्चपदस्थ सीबीआयने शुक्रवारी अटक केली. मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील उपमुख्य (मटेरियल)व्यवस्थापक…

डबलडेकर गुजरातकडे! फ्लाईंग राणीचे जुने डबे वडोदरा-वापी ट्रेनला जोडले, महाराष्ट्राच्या वाट्याला सिंगल डेक

म. टा. वृत्तसेवा, पालघर : पश्चिम रेल्वेने फ्लाईंग राणीचे डबल डेकरचे डबे जुने झाल्याचे सांगून त्याऐवजी नवीन डबे बसवले, मात्र जुने डबल डेकरचे गुजरात राज्यातील वडोदरा ते वापी या दरम्यान…

चर्चगेट ते बोरिवली ‘फक्त’ अडीच तास, पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉकने प्रवाशांचे मेगाहाल, महिलांना मनस्ताप

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या बोरिवली ते मुंबई सेंट्रलपर्यंतच्या सहाव्या मार्गिकेच्या विस्ताराचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी २७ ऑक्टोबरपासून ५ नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक जाहीर…

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकचा प्रवाशांना फटका, रस्तेमार्गेही प्रवासहाल, रिक्षा-टॅक्सीच्या दरवाढीमुळे प्रवाशी हैराण

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम रेल्वेच्या नव्या रेल्वे रूळजोडणीचा ब्लॉक सुरू झाल्यानंतर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेल्वेचा त्रास टाळण्यासाठी काहींनी घर ते कार्यालय हा पल्ला गाठण्यासाठी…

पश्चिम रेल्वेवर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, शेकडो लोकल फेऱ्या रद्द ; प्रवाशांची प्रचंड गर्दी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: दहा दिवसांच्या ब्लॉकमुळे चर्चेत असलेल्या पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या जोडकामाला सुरुवात झाली असून आज, शनिवारी सुमारे ५०० लोकल फेऱ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या…

बोरीवली-विरार दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी हालचाली, आठ स्थानकांत फलाट-पूल बांधणार

मुंबई : मुंबईत घरांच्या वाढत्या किंमतींमुळे बोरिवलीपल्याड वाढलेल्या लोकवस्तीच्या वेगवान प्रवासासाठी पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरारदरम्यान नव्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) हालचाली सुरू केल्या आहेत. बोरिवली ते…

मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉकचं टेन्शन गणेशोत्सव काळासाठी मिटलं, मंगलप्रभात लोढांकडून मोठी अपडेट

युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

You missed