‘उजनी’ उणे ३७ टक्क्यांवर; ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई, अनेक गावांत पाणीपुरवठा योजना संकटात
म. टा. वृत्तसेवा, इंदापूर : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस उजनी धरणाची पाणीपातळी उणे ३७.४७ टक्क्यांवर पोहोचली असून, धरणामध्ये एकूण पाणीसाठा ४३.५९ टीएमसी आहे. यामुळे धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील अनेक गावांची भूजल…
छत्रपती संभाजीनगरची तहान भागणार, शहराला नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा, २४ तासांत वाढीव पाणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी व प्रामुख्याने उन्हाळ्यातील पाणी समस्या संपुष्टात आणण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात आलेली ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी मंगळवारी…
राज्यातील जलसाठा ३८ टक्क्यांवर, कोणत्या जिल्ह्यातील धरणात किती पाणी? पाहा आकडेवारी
चंद्रपूर : उन्हाचे चटके जाणवू लागले असताना राज्यात लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांत केवळ ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. राज्यात सर्वांत कमी छत्रपती संभाजीनगर, तर त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात…
गुडन्यूज! नवीन जलवाहिनीची चाचणी यशस्वी, लवकरच वाढीव पाणीपुरवठा, गुढीपाडवा गोड होणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी टाकण्यात आलेल्या नऊशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली असून, या जलवाहिनीतून वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणेने तयारीदेखील केली आहे. त्यामुळे शहरवासीयांसाठी यंदाचा गुढीपाडवा…