दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान; लवकरच निघणार शासन निर्णय; राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘सहकारी दूध उत्पादक संघामार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दुधासाठी दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ही योजना सहकारी दूध उत्पादक संस्थांच्यावतीने राबविण्यात येणार आहे’,…
आंदोलकांनी सरकारवर विश्वास ठेवावा; मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे आंदोलकांनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केले.…
मराठा समाजाने कुणबीतून आरक्षण घेतलं तर… आशिष शेलारांनी करुन दिली मोठ्या धोक्याची जाणीव
नागपूर: कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांनी आता ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेतले तर भविष्यात या आरक्षणाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. रोहिणी आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यास ओबीसी प्रवर्गातंर्गत कुणबी मराठ्यांना तुटपुंज्या…
उद्धव ठाकरे अधिवेशनाला येणार समजताच एकनाथ शिंदेंचा खोचक टोला, सर्वांदेखत म्हणाले…
नागपूर: राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज विधिमंडळात इथेनॉल निर्मितीवरील बंदी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत आणि कांदा निर्यातबंदीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये…
समृद्धी महामार्गावरील प्रवास होणार अधिक सुखकर, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची मोठी घोषणा
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: समृद्धी महामार्गावर होत असलेले अपघात रोखण्यासाठी सरकारकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासोबतच प्रवास सुखकर व्हावा यासाठी महिनाभरात या मार्गावर १६ ठिकाणी पेट्रोलपंप, स्वच्छतागृह, उपहारगृह आदी…
नवाब मलिक कोणत्या गटात? प्रश्नांच्या सरबत्तीने अजितदादा भडकले, फडणवीसांच्या पत्रावर म्हणाले…
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानावरुन सतेज पाटील सभागृहात अब्दुल सत्तारांवर बरसले
मुंबई: सध्या मुंबईत विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात आज प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेचे काँग्रेसचे घटनेचे सतेज पाटील यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.…