• Sat. Sep 21st, 2024

vasant more

  • Home
  • प्रकाश आंबेडकरांनी डाव टाकला, पुण्यातून वसंत मोरे यांना तिकीट

प्रकाश आंबेडकरांनी डाव टाकला, पुण्यातून वसंत मोरे यांना तिकीट

मुंबई : प्रस्थापित पक्षांनी लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडे गेलेल्या फायरब्रँड नेते वसंत मोरे यांना प्रकाश आंबेडकर यांनी नाराज केले नाही. पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना वंचितने उमेदवारी…

मराठा समन्वयकांच्या बैठकीत एकमत होईना, वसंत मोरे तडकाफडकी बाहेर

पुणे : लोकसभा निवडणुकीत मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे अनेक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. तशी तयारीही सुरू झाली आहे. एक मतदारसंघात ५०० उमेदवार देऊन निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यास…

Special Story: वसंत तात्यांची ताकद किती? त्यांच्यासमोर पर्याय कोणते? पुण्यातून ग्राऊंड रिपोर्ट

पुणे : सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे, प्रश्न सुटेपर्यंत राज्यकर्ते आणि प्रशासनाशी दोन हात करणारे, सामाजिक बांधिलकी जपून प्रसंगी पक्षनेतृत्वाविरोधी भूमिका घेणारे आक्रमक पण तितकेच भावनिक नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण…

किती दिवस अपमान सहन करू? एकनिष्ठतेचा कडेलोट झाला, मनसे सोडताना तात्यांच्या डोळ्यात पाणी

पुणे : माझी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. परंतु पक्षातीलच काही जणांनी माझ्याविरोधात चुकीचे अहवाल पक्षनेतृत्वाकडे दिले. पुणे शहरात पक्षाला पूरक वातावरण नाही. आपण इथून लोकसभा निवडणूक लढवायला नको, असा…

लोकसभेसाठी इच्छुक असणारे वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला, भेटीनंतर म्हणाले…

पुणे : पुणे लोकसभेवर वारंवार दावा सांगूनही उमेदवारी निश्चित होत नसलेले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये घुसमट होत असलेले तडफदार नेते वसंत मोरे यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट…

किती बी करा राव, वेळ आली की फणा काढतातच, पण मी पट्टीचा गारुडी; वसंत मोरेंचं सूचक स्टेटस

पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांनी सूचक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. “कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच, पण मी पट्टीचा गारुडी आहे”…

पुणे लोकसभेसाठी मनसेचे पाच शिलेदार शर्यतीत, राज ठाकरेंकडे लेकाने सोपवली यादी, दावेदार कोण?

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना आता राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपल्या नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या…

पुणे लोकसभेसाठी जिगरी मित्रांमध्ये चुरस, राज ठाकरेंची पसंत ठरतील का मोरे वसंत?

पुणे : देशभरात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुण्यात देखील भाजपसह सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पुण्यात भाजप आणि काँग्रेसच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून…

तीन राज्यांच्या विजयाने मनोबल उंचावले तरी भाजपसाठी सोपी नसेल पुणे लोकसभा!

पुणे : दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. खरं तर गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, या जागेवर काही…

पुण्याची पसंत मोरे वसंत, कसबा पेठेत मनसेची बॅनरबाजी, अमित ठाकरेंच्या दौऱ्याआधी वातावरण तापलं

पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर पोटनिवडणूक का घेतली नाही? यासाठी न्यायालयाने निवडणूक आयोगाला झापले देखील आहे. मात्र आता पोटनिवडणुकीचा…

You missed