• Thu. Sep 10th, 2026
Vasant More | पुण्यात ठाकरे गटाला गळती, संघटनेसाठी वसंत मोरेंचा काय असणार प्लान?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

vasantmore #uddhavthackeray #punevasantmore #maharashtrapolitics पुण्यातील शिवसेना उबाठा शहरप्रमुख पदी वसंत मोरे यांची नियुक्ती ,अनुकूल परिस्थिती ज्यांनी शिवसेना शिकवून ठेवली त्यांना एकत्र करणार.सगळ्यत महत्वाचं टारगेट पक्ष बांधणी हे असेल.विधानसभा लोकसभा महानगरपालिका यामध्ये शिवसेनेमध्ये जो विस्कळीतपणा आला आहे तो एकत्रित करणार आहोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed