• Mon. Nov 25th, 2024

    shinde fadnavis government

    • Home
    • मराठा समाजाची आंदोलने ओबीसींवर अन्याय करणारी; प्रकाश शेंडगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

    मराठा समाजाची आंदोलने ओबीसींवर अन्याय करणारी; प्रकाश शेंडगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याची हिंमत कराल तर महाराष्ट्रात सत्ताबदल निश्चित आहे. सरकारला खाली खेचण्याची ताकद ओबीसीत आहे,’ असा इशारा ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे…

    राज्यात पुन्हा मोठा धमाका होणार, लवकरच आणखी एका मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी?

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे शिवसेना-भाजप महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याने राज्यात महाभूकंप झाला आहे. खास करून राष्ट्रवादी काँग्रेसला या भूकंपाचे हादरे बसत…

    KCR Pandharpur Visit : राष्ट्रवादीने शेतकऱ्यांचे गळे दाबले, म्हणून NCPमधील नेते आमच्या पक्षात येत आहेत- BRS

    सोलापूर : तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांचे मंत्रीमंडळ अन् नेते मंडळी हे सोलापुरात दाखल झाले आहेत. भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिक कदम आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बी. जे.…

    पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदारांच्या निधीबाबत शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

    Shinde Fadnavis Government Big Decision On Mla Fund : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आता वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकरानेही तयारी सुरू केली आहे. आमदारांच्या निधीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय…

    पुन्हा जाहिरात देऊन सरकारकडून सारवासारव, अजित पवार यांची बोचरी टीका

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सलग दुसऱ्या दिवशी जाहिरात देऊन ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’ अशी ओळ लिहिली असली तरी ‘बुंदसे गयी वो हौदसे…

    पन्नास लाखांचा हिशेब तर द्यावाच लागेल, चौंडीच्या कार्यक्रमावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

    अहमदनगर : चौंडी (ता. जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी झालेल्या सरकारी कार्यक्रमासाठी सरकारने पन्नास लाखांचा निधी दिला आहे. हा जनतेचा पैसा आहे. प्रत्यक्षात तेथे आलेल्या सुमारे २२…

    तोतया पीएने तीन आमदारांकडून उकळले पैसे, कुणाच्या खात्यात ठेवले, नवी अपडेट समोर

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना नगरविकासमंत्रीपद मिळवून देण्याच्या बहाण्याने पैशाची मागणी करणारा तोतया स्वीय साहाय्यक नीरजसिंग राठोड (रा. मोरबी, अहमदाबाद) याने तीन आमदारांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक…

    राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त; पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयातील विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सोमवारी अखेर मुहूर्त मिळाला. कोविड काळापासून रखडलेल्या या बदल्यांचा निकाल अखेर…

    सरकारी चालक आहात? आता चुकीला माफी नाही, थेट घरी बसाल, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

    मुंबई : विना परवाना तसेच मद्य सेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल…

    जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य, हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो

    मुंबई : शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने…

    You missed