उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार?
दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: सत्ता स्थापनेबद्दल, मुख्यमंत्रिपदाविषयी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्त्व…
शंभुराज देसाईंना कसं नमवणार? सत्यजीत पाटणकरांचा प्लॅन काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2024, 9:29 pm सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होणार आहे. शिवसेना ठाकरे गटानं हर्षद कदम यांना तिकीट दिल्यामुळं शंभुराज देसाई यांच्याविरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी…
‘वर्षा’वर अडीच तास खलबतं, तीन जागांवरुन सेना-भाजपची रस्सीखेच, उदय सामंतांचे भावासाठी प्रयत्न
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री अडीच तास चर्चा सुरु होती. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि…
शंभुराज देसाईंच्या मुलाच्या लग्नात अजितदादा-जयंत पाटील आमनेसामने, पण साधा रामरामही नाही
सातारा : उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई व राजे निंबाळकर कुटुंबातील डॉ. वैष्णवी यांचा विवाह समारंभ रविवारी दौलतनगर (ता. पाटण) येथे पार पडला.…
तीन पक्षांचा सुखाचा संसार सुरु झालाय,लोकसभेला ४५ जागा जिंकणार, शंभूराज देसाईंचा दावा
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा आत्ताच महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. साताऱ्याचे खासदार हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. अजित पवार यांनी काल सातारा लोकसभेच्या जागेबाबत केलेल्या वक्तव्याचा विचार…
पाणी पेटलं, देसाईंची अधिकाऱ्यांना दमबाजी, सुधारणा न झाल्यास राजीनामा देणार : संजयकाका पाटील
Sangli News : कोयना धरणाच्या पाण्यावरून राजकारण पेटले असून सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाईंना इशारा दिला आहे. शंभूराज देसाईंनी सांगली जिल्ह्याला वेठीस धरून अधिकाऱ्यांना दमबाजी केल्याचा आरोप…
मद्यावरील पाच टक्के व्हॅटवाढीबाबत लवकरच निर्णय, शंभूराज देसाईंचे हॉटेल व्यावसायिकांना आश्वासन
मुंबई : मद्यावरील पाच टक्के व्हॅटवाढीबाबत लवकरच अर्थ मंत्रालयासह बैठक घेतली जाईल, असे आश्वासन राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या ‘आहार’ या संघटनेला गुरुवारी दिले.‘आहार’च्या शिष्टमंडळाने यासंबंधी मुख्यमंत्री…
दहीवडी येथील उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे; गणेशोत्सवानंतर बैठकीचे शंभूराज देसाई यांचे आश्वासन
Dhangar Reservation : धनगर समाजाला आरक्षण आणि सातारा जिल्ह्यातील इतर मागण्यांसाठी सुरु असलेले दहीवडी येथील उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे. गणेशोत्सवानंतर बैठकीचे शंभूराज देसाई यांनी आश्वासन दिले.
साताऱ्याची सलोख्याची परंपरा महत्त्वाची,प्रशासनाची विनंती अन् सामाजिक संघटनांचा मोठा निर्णय
संतोष शिराळे, सातारा : पुसेसावळी (ता. खटाव) येथील रविवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सामाजिक संघटना, पुरोगामी संघटनांसह राजकीय पक्षांच्यावतीनं मूक मोर्चाचं आयोजन शनिवारी करण्यात येणार होतं. उद्या निघणारा मोर्चा आयोजित…
पुसेसावळीत दोन गटात वाद,पोलिसांसह उदयनराजे भोसले,शंभूराज देसाईंचं शांततेचं आवाहन
संतोष शिराळे, सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेसावळी येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर रविवारी रात्री उशिरा जाळपोळीची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १६ ते १७…