• Sun. Aug 16th, 2026

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत; ज्योती वाघमारेंनी सांगितली लाडक्या बहिणींची इच्छा

ByMH LIVE NEWS

Aug 16, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, राज्यातील लाडक्या बहिणींनाही शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटत असल्याचं विधान शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी केलंय. तर एकनाथ शिंदे हे ढाण्या वाघ आहेत, असं म्हणत ऑपरेशन टायगर २ वर देखील वाघमारेंनी टिप्पणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed