• Sun. Aug 16th, 2026

Shashikant Shinde | सातारा राडा प्रकरणी कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, शिंदेंचा इशारा

Shashikant Shinde | सातारा राडा प्रकरणी कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, शिंदेंचा इशारा

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#shashikantshinde #jaykuamrgore #satarazpelection #satarapolitics #bjp #shambhurajdesai #budgetsessionसातारा झेडपी निवडणूकीत प्रचंड राडा झाला..राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे सदस्य फोडण्याचा आरोप भाजपवर करण्यात येतोय..पोलिसांशी झडापट झाल्याचं शंभूराज देसाई आणि आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं म्हणणं आहे.भाजपची दादागिरी खपवून घेणार नाही.. हिंमत असेल तर सीसीटीव्ही फुटेज मीडियासमोर आणावं असं आव्हान शशिकांत शिंदेंनी दिलंय.तसेच सरकारनं कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शिंदेंनी दिलाय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed