साईबाबांना अर्धा किलो वजनाचा २९ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; सुंदर नक्षीकाम ठरले आकर्षण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Jan 2024, 4:14 pm Follow Subscribe Sai Baba: बेंगळुरू येथील एका भक्ताने साईबाबांना २९ लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या मुकूटावर सुंदर नक्षीकाम…
शिर्डीच्या साईप्रसादालयातील जेवणाची चव आवडली, राष्ट्रपतींनी आचाऱ्यांना धाडलं दिल्लीचं निमंत्रण
अहमदनगर: शिर्डीच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना साईप्रसादालयातील मराठमोळे जेवण अतिशय आवडले. त्यामुळे त्यांनी जेवण बनविणाऱ्या आचाऱ्यांना काही दिवसांसाठी दिल्लीला राष्ट्रपती भवनात बोलावून घेतले आहे. शिर्डी संस्थानला राष्ट्रपती भवनाकडून…
साईबाबांच्या मंदिरातील नाणी स्वीकारण्यास बँकांचा नकार, नाण्यांच्या भाराने छत कोसळण्याची भीती
शिर्डी:‘सबका मालिक एक’ आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या नगरीमध्ये देश विदेशातील अनेक साईभक्त हजेरी लावतात आणि साईंच्या दरबारात भक्त मोठ्या प्रमाणात दान करतात. साईबाबांच्या दानपेटीत आलेल्या नाण्यांचा भार इतका…
बागेश्वर बाबांच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्याचं भाजपशी कनेक्शन? रोहित पवारांचं थेट चॅलेंज
अहमदनगर: बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी शिर्डीच्या साईबाबांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वक्तव्याचा निषेध करून गुन्हा दाखल करण्याची…
बागेश्वर बाबा शिर्डीच्या साईबाबांना अद्वातद्वा बोलले, विखे-पाटील संतापले, म्हणाले….
शिर्डी: गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळेसातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रासह देशभरातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबां…
बागेश्वर बाबा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला…..
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रासह देशभरातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या…