Produced byविश्रांती शिंदे | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम27 Dec 2024, 8:30 pm
साईबाबांवर लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. इंदोर येथील जुगल जैस्वाल या साईभक्ताने साईचरणी देणगी स्वरुपात…200 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साईंच्या चरणी अर्पण केला.या सोनेरी मुकूटाची किंमत १४ लाख रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे…प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे. साईबाबांच्या दुपारच्या मध्यान आरतीला हा सुंदर नक्षिकाम असलेला…सुवर्णजडीत मुकुट साईबाबांच्या मुर्तीवर चढवण्यात आलाय.