Baramati Accident: सेजल, अक्षरा जागेवरच गेल्या, पण आता भाऊ पवनही गेला; मामाच्या गावी जाणाऱ्या लेकरांना अपघाताने हिरावलं, आई-वडिलांचा आक्रोश
Baramati Accident: एका अपघाताने बोडरे कुटुंबाचे आयुष्यच बदलून गेले आहे. दोन बहिणींनंतर आता १० वर्षीय पवनचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एका अपघातात तिन्ही भावंडांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत…
Shirdi Nashik Highway Accident: शिर्डी-नाशिक महामार्गावर लालपरी एर्टिगा कारला धडकली, भीषण अपघातात दोघे दगावले, 15 जखमी
Accident News: शिर्डी-नाशिक महामार्गावरील सावळीविहीर येथे एसटी बस आणि एर्टिगा कारची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी असून काहींची प्रकृती गंभीर आहे.…
Jalna Accident : लेकीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच वडिलांसह एकुलता एक लेक दगावला; भरधाव दुचाकी धडकल्याने तिघांचा मृत्यू, जालना हळहळलं
Jalna Accident News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात नळणी बुद्रुकजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत 3 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. जालन्यात अपघात तिघांचा दुर्दैवी अंत(फोटो– महाराष्ट्र…
Bhandara Accident : दुर्दैवी! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाची झडप, टायर फुटल्याने व्हँन ट्रकला धडकली; 5 जणांचा जागीच मृत्यू, चार गंभीर जखमी
Accident News Bhandara : भंडारा जिल्ह्यातील अड्याळजवळ व्हॅन आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून, यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश असून चार जण गंभीर जखमी आहेत.…
Accident News: टायर पंक्चर झाल्याने टेम्पो उभा होता, पाठीमागून कारची जोरदार धडक; 2 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 जण दगावले
पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज येथे भीषण अपघात झाला आहे. टायर पंक्चर झाल्यामुळे उभ्या असलेल्या टेम्पोला इको गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज येथे भीषण अपघात तीन ठार(फोटो–…