पुणेकरांसाठी गुड न्यूज, संततधार ठरली गेमचेंजर, खडकवासला प्रकल्पाविषयी नवी अपडेट
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहर आणि खडकवासला धरण परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. पानशेत, वरसगाव तसेच मुळशी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली…
Weather Forecast: राज्यासाठी गुड न्यूज, मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी आली, पुढील सहा दिवस पाऊस…
पुणे: गेल्या दोन आठवड्यात पावसाने दांडी मारल्यानंतर पुन्हा पावसाचा हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. असाच पाऊस येणाऱ्या पाच ते सहा दिवस पडणार आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे…
Pune Rain News : पुण्यात जुलैमध्ये समाधानकारक पाऊस, सरासरी गाठण्यात अपयश, तूट भरुन निघणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली, तरी जुलैमध्ये समाधानकारक हजेरी लावून पावसाने पुणे जिल्ह्यातील तूट भरून काढली. शिवाजीनगर वगळता शहराच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाल्याची…
सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये दरड पडण्याचे सत्र सुरूच, राजगडाच्या बालेकिल्ल्यावर दगड कोसळली
म. टा. प्रतिनिधी: पुणे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये वेगवेगळ्या भागात दरड पडण्याचे सत्र सुरूच असून शनिवारी राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला मार्गावर शनिवारी मोठे दगड कोसळले. पर्यटकांची वर्दळ कमी असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही.…
Weather Alert: पुणेकरांसाठी गुड न्यूज; तीन दिवसात चित्र बदलणार, या दिवशी पावसाचे होणार आगमन
म. टा. प्रतिनिधी, पुणे : वातावरणातील अनुकूल बदलांमुळे येत्या रविवारपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे २४ जूनपासून पुण्यात आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पावसाने…