पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीटंचाईचे सावट! पाण्याचा वापर जपून करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केले आहे. या संदर्भात पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह…
नाशिक-पुणे रेल्वेसाठी पहिल्या टप्प्यातच १०० कोटींची मागणी, वाचा नेमकं काय आहे प्रकल्प?
नाशिक : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ट्रॅकसाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील जमीन खरेदीच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. जमिनीच्या मोजमाप प्रक्रियेला वेग द्या, असे…
पुणेकरांसाठी मोठी बातमी: वर्दळीच्या रस्त्यावरील ट्रॅफिक कमी होणार, पालिका बांधणार अंडरब्रिज
म. टा. प्रतिनिधी, पुणे : खडकी येथील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या दोन रेल्वे अंडरब्रिजचे काम करण्यासाठी पुणे महापालिका सरसावली आहे. खडकी कँन्टोन्मेंट आणि रेल्वे प्रशासनाबरोबर प्राथमिक चर्चा झाली असून या दोन…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: ईदनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल, कोणते रस्ते बंद? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे :गोळीबार मैदान चौक येथे ईदच्या निमित्ताने नमाज पठणाचा(२२ किंवा २३ एप्रिल रोजी) कार्यक्रम कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नमाज पठण पूर्ण होईपर्यंत परिसरातील वाहतूक वळविण्यात…