पुणे लोकसभेची पोटनिवडणूक नाहीच, सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, स्थगितीचं कारण काय?
पुणे : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक तातडीने घ्यावी, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. सार्वत्रिक निवडणुकीला थोडाच कालावधी शिल्लक असल्याने पोटनिवडणूक घेण्यास स्थगिती दिल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले…
पुणे लोकसभेसाठी जिगरी मित्रांमध्ये चुरस, राज ठाकरेंची पसंत ठरतील का मोरे वसंत?
पुणे : देशभरात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुण्यात देखील भाजपसह सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पुण्यात भाजप आणि काँग्रेसच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून…
परिवर्तन हा जगाचा नियम, पुण्याची जागा भाजपची असं समजू नये, दादांच्या शिलेदाराचा सूचक इशारा
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश काल (१३ डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. पुणे लोकसभेचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी लवकरात…
Pune Loksabha: कसब्यात अचूक प्लॅनिंग करणाऱ्या नेत्याला मिळणार पुणे लोकसभेची उमेदवारी?
पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुण्याची लोकसभेची जागा रिक्त झाल्या असून लवकरच या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली…
पुणे लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार आक्रमक, काँग्रेसही ठाम; संजय राऊतांकडून सबुरीचा सल्ला
पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेवरून आता महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…
ज्याची ताकद जास्त त्याला पुण्यात उमेदवारी मिळावी; अजित पवारांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता असल्याची आतल्या गोटातील माहिती आहे’, असे म्हणत, ‘महाविकास आघाडीत ज्या…
जुना मित्र सोडून गेला, पुण्यात येताच राजनाथ सिंह बापट कुटुंबियांच्या भेटीला
पुणे : भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. यानंतर देश आणि राज्यभरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी पुण्यात आल्यानंतर आवर्जून बापट कुटुंबीयांची भेट घेतली. आज देशाचे संरक्षण मंत्री…
विधानसभेला चंद्रकांतदादांसाठी सीट सोडली, मेधा कुलकर्णी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीस उत्सुक
पुणे :पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. यामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या…
भावी खासदार! बापटांच्या निधनाच्या चौथ्या दिवशी जगदीश मुळीकांच्या समर्थकांची पुण्यात बॅनरबाजी
पुणे: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या निधनाला काही तास उलटत नाहीत तोच आता पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर हक्क सांगण्यासाठी…
बापट जाऊन फक्त तीन दिवस झालेत, माणुसकी वगैरे आहे की नाही; अजितदादांनी वडेट्टीवारांना सुनावलं
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध असलेले गिरीश बापट हे अजातशत्रू राजकारणी म्हणून ओळखले जात होते.…