बापटांच्या मुलाचा धंगेकरांवर हल्ला, माझ्या वडिलांचा फोटो वापरलात,तुमच्या नेत्यांवर भरोसा नाही?
पुणे : पुणे लोकसभा निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिल्यानंतर आता काँग्रेसकडून कसब्यात जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवण्यातं आलं आहे. काल…
महायुतीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष; काम करा, नाही तर घरी बसा; चंद्रकांत दादांचा थेट इशारा
म. टा. खास प्रतिनिधी, पुणे: लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती आणि शिरूर या दोन्ही जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रवादी’चा प्रचार करावा लागणार आहे. स्थानिक…
Amit Thackeray: आदेश दिल्यास पुणे लोकसभाही लढवू, ‘मनविसे’चे अध्यक्ष अमित ठाकरेंचे सूतोवाच
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पक्षाने आदेश दिल्यास आपण पुणे लोकसभेची निवडणूकही लढवू शकतो,’ असे सुतोवाच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी गुरुवारी दिले. ‘विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय…
धंगेकर ते जोशी आणि शिंदे ते छाजेड, पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून कोण कोण इच्छुक? पाहा यादी…
पुणे : काँग्रेसचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी पुणे शहर काँग्रेस तयारीला लागली आहे. भारतीय जनता पार्टीचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा जागेवर काँग्रेस पुन्हा आपला…