• Sat. Sep 21st, 2024

pimpri chinchwad police

  • Home
  • झोपडपट्टीतील मुलांची गुन्हेगारीला ‘किक’; पिंपरी पोलिसांचा अनोखा उपक्रम, फुटबॉलचे ३२ संघ तयार

झोपडपट्टीतील मुलांची गुन्हेगारीला ‘किक’; पिंपरी पोलिसांचा अनोखा उपक्रम, फुटबॉलचे ३२ संघ तयार

पिंपरी : झोपडपट्ट्यांतील अल्पवयीन गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असणाऱ्यांना चक्क फुटबॉलचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बालगुन्हेगारीला आळा बसून, ही मुले मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग…

‘मकोका’ कारवाईचे शतक; पिंपरी पोलिसांकडून १०२ टोळ्यांचा बिमोड, वर्षभरात ३९ टोळ्यांना दणका

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : गुन्हेगारी टोळ्यांच्या बिमोडासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली असून, गेल्या पाच वर्षांत १०२ गुन्हेगारी टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमा’न्वये (मकोका) कारवाई केली आहे. चालू वर्षात…

देशात वाढतोय फेस स्कॅम; AI तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक फसवणूक, कसे राहावे सावध? जाणून घ्या

पिंपरी : ‘आर्टिफिशिअल इंटेलिजंट’च्या (एआय) मदतीने देशात ‘फेस स्कॅम’च्या गुन्ह्यांत वाढ होऊ लागली आहे. या गुन्ह्यांत एखाद्या व्यक्तीला ‘व्हिडिओ कॉल’ केला जातो. ‘एआय’च्या मदतीने संबंधित व्यक्तीच्या जवळच्या म्हणजेच पती, पत्नी,…

जिथं घडला गुन्हा, तिथंच नेलं पुन्हा! पुण्यात १५ गाड्या फोडणाऱ्या गुंडांची घटनास्थळीच धिंड

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिस चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी पोलीस थेट कारवाई करताना पहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड भागातील पिंपळे सौदागर…

Pune : महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणं भोवलं, पोलिसी खाक्या दाखवून २७ जणांना आणले वठणीवर

Pimpri Chinchwad News : पुण्यात टवाळखोरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी दणका दिला आहे. कॉलेजच्या परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हे तरुण करत होते. पोलिसांकडे तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात आली.

शिकण्याच्या वयात गुन्हेगारीत एन्ट्री, कीटक गँगचा माज उतरवला, जिथे गुन्हा केला तिथूनच धिंड!

पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील गुन्हेगारी डोके वर काढत असताना आता पोलिसांनी गुंडांच्या मुसक्या आवळण्यात सुरुवात केली आहे. गोंधळ घालत दहशत निर्माण करणाऱ्या कीटक टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पिंपरी…

You missed