• Thu. Sep 17th, 2026

palghar marathi news

  • Home
  • Palghar News: शिक्षणासाठी जंगलातून रोज जीवघेणा प्रवास; जव्हारमधील 12 आदिवासी विद्यार्थिनींची व्यथा

Palghar News: शिक्षणासाठी जंगलातून रोज जीवघेणा प्रवास; जव्हारमधील 12 आदिवासी विद्यार्थिनींची व्यथा

Palghar News: सकाळी शाळेत पोहोचण्यासाठी व्यवस्था असली, तरी परतीच्या प्रवासाची सोय नसल्याने शिक्षणाचा हा मार्ग त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाशी जोडला गेला आहे. म. टा. वृत्तसेवा, जव्हार: स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण झाली,…

Palghar Rain : मुसळधार पावसामुळे आईचा अखेरचा निरोपही रोखला, बॉडीसह अख्खं कुटुंब चारतास घराच्या छतावर, महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना; हृदयद्रावक Video

Palghar Rain News : पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे केळवे रोडच्या पूर्वेकडील देवीपाड्यात एका कुटुंबावर ओढवलेला प्रसंग मन सुन्न करणारा ठरला. मृतदेहासह चारतास घराच्या…

Palghar News: भीषण वास्तव! रस्त्याअभावी 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; झोळी बांधून दवाखान्यात नेताना वाटेतच सोडला जीव

Palghar News: वेळेत उपचार न मिळाल्याने एका १८ वर्षीय युवकाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना जव्हारमध्ये घडली आहे. palghar news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, जव्हार: जव्हार तालुक्यातील तिलोंडा (आंबेपाडा)…

Palghar News : काळाकुट्ट अंधार, समुद्रात काहीतरी मोठ्या आकाराचं दिसलं, एक दोन नाहीतर तब्बल… पालघरमध्ये खळबळ

Palghar Marathi News : पालघर जिल्ह्यातील सातपाटी आणि शिरगावच्या समुद्रात मच्छीमारांना काहीतरी तरंगत असल्याचं मच्छिमारांना दिसलं. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने पाहिल्यावर त्यांना समजलं नेमकं काय आहे? कुठून आलं आणि त्यात…

समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला, मासेमारी करणारी बोट अडकली; अडकलेल्यांची सुखरूप सुटका

पालघर : समुद्रात कृत्रिम पद्धतीने भित्तिका तयार करून मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणारी एक बोट समुद्रात अडकल्याची घटना घडली आहे. समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने भित्तीका तयार करणारी ही बोट…

प्रवाशांच्या स्वाक्षरी मोहिमेने रेल्वे प्रशासनाला जाग, शटल-पॅसेंजरच्या तिकीट दरात कपात

म. टा. वृत्तसेवा, पालघर : शटल आणि पॅसेंजर ट्रेनचे तिकीट दर एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे करण्यात आल्याने गेले कित्येक महिने रेल्वेप्रवाशांच्या खिशाला कात्री लागत होती. प्रवाशांनीच याविरोधात सह्यांची मोहीम उघडल्यानंतर अखेर उशिरा…

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना अचानक भीषण आग, सात मालवाहू ट्रक जळून खाक

पालघर : नालासोपारा येथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी या आगीत सात मालवाहू ट्रक पूर्णपणे जळून…

बळीराजा चिंतेत मात्र गृहिणींना दिलासा, भाजीपाल्याचे उत्पादन वाढल्याने दर कोसळले; जाणून घ्या ताजे भाव…

पालघर : जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात सामाजिक संस्थांच्या मदतीने शेतीत आमूलाग्र बदल होत आहेत. यामध्ये भाजीपाला लागवड शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फलदायी आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी धान पिकाला पर्याय म्हणून भाजीपाल्याची लागवड…

You missed