• Sat. Sep 21st, 2024

Nilesh Rane

  • Home
  • माजी खासदार निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका, कर थकवल्याप्रकरणी मालमत्ता सील

माजी खासदार निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका, कर थकवल्याप्रकरणी मालमत्ता सील

पुणे : भाजपचे राज्यसभा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र, माजी खासदार निलेश राणे यांना पुणे महापालिकेने दणका दिला आहे. सुप्रसिद्ध आर डेक्कन मॉलमध्ये मिळकत थकवल्या प्रकरणी पालिकेने…

चिपळूणमध्ये जाधव आणि राणेंमध्ये जोरदार राडा, नेमकं काय घडलं? भास्कर जाधवांनी घटनाक्रम सांगितला

रत्नागिरी, चिपळूण: भाजप नेते नीलेश राणे आणि उद्धव ठाकरे गटातील भास्कर राणे यांच्यात काल गुहागरमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दगडफेकदेखील झाली. या दगडफेकीत नीलेश राणे यांच्या ताफ्यातील काही…

राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा, निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक

रत्नागिरी : गुहागर येथील सभेसाठी भाजप नेते निलेश राणे जात असताना चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली.…

शिवसेनेच्या बॅनरवर निलेश राणेंचा फोटो, सामंत बंधूंसोबत राजकीय वैर संपलं, कोकणात चर्चेला उधाण

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात सध्या एका मोठ्या राजकीय नेत्याने लावलेल्या बॅनरची चर्चा जोरात सुरू आहे. एकेकाळी एकमेकांवर टीकांचे बाण सोडणारे हे राजकीय नेते आता दिवाळीनिमित्त एकाच बॅनरवर दिसून…

नीलेश राणे-सामंत बंधूंची बंद दाराआड चर्चा, सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत महत्त्वाचा निर्णय?

रत्नागिरी: भाजपाचे युवा नेते रत्नागिरीचे माजी खासदार नीलेश राणे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुंबई येथे सोमवारी भेट घेतली आहे. यावेळी उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत हे देखील…

निलेश राणेंची नाराजी दूर, सिंधुदुर्गात जागोजागी पोस्टर, कार्यकर्ते म्हणतात ‘टायगर इज बॅक’

सिंधुदुर्ग : नाराजी नाट्यानंतर आज प्रथमच माजी खासदार नीलेश राणे सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी महामार्गावर ठिकठिकाणी “टायगर…

निलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती, सिंधुदुर्ग लोकसभेची जागा रवींद्र चव्हाण लढवणार?

कल्याण: डोंबिवलीचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नमो रमो नवरात्री दांडिया आणि गरबाचे आयोजन केले होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, आपल्याला देशभरात एनडीएचे जवळजवळ ४०५ खासदार…

Nilesh Rane: नीलेश राणे यांची मोठी घोषणा; राजकारणातून तडकाफडकी निवृत्ती

मुंबई: माजी खासदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. एक्सवरुन त्यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये नीलेश राणे यांनी राजकारणातून…

You missed