नवी मुंबईतील नैना परिसरातील १७१ घरांसाठी सिडकोची लॉटरी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नैना प्रकल्पाच्या मंजूर ‘डीसीपीआर’नुसार चार हजार चौ. मी. किंवा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी २० टक्के जागा ही आर्थिकदृष्ट्या…
चिमुकल्या भावाला वाचवलं पण भावनिकचा अंगठा तुटला, आईसह डॉक्टरांची प्रयत्नांची शर्थ सार्थकी
शिल्पा नरवाडे, नवी मुंबई : लहान मुलं घरात असली की त्यांची काळजी ही डोळ्यात तेल घालून घ्यावी लागते. मात्र, नजर चुकीनं धावपळीत जर मुलांकडे दुर्लक्ष झाले तर काहीतरी विचित्र घडणार…
सहकुटुंब आदई धबधब्याच्या डोंगरावर फिरायला गेले, मामा भाच्याचा कड्यावरुन पाय घसरला अन् अनर्थ
शिल्पा नरवडे, नवी मुंबई : आदई धबधब्याच्या डोंगरावरून पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल तालुक्यातील आदई धबधब्याच्या डोंगरावर पाठीमागच्या बाजूने बुधवारी रात्रीच्या वेळी चढत असलेल्या दोन व्यक्तींचा पाय…
नवी मुंबईत इमारतीच्या दोन मजल्यांचे स्लॅब कोसळले, दोघांचा जागीच मृत्यू ४ जखमी, कारण समोर..
नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ मधील सरसोळे येथील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब खालच्या फ्लॅटवर कोसळून मोठी दुर्घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. यात दोन जणांचा जागीच मुत्यू झाला…
उसण्या पैशांवरुन वाद, सहाशे रुपयांसाठी तरुणाला संपवलं, पोलिसांकडून आरोपीला तीन दिवसात बेड्या
Panvel Crime : पनवेल रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाचा ६०० रुपयांवरुन खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तपास करुन आरोपीला तीन दिवसांमध्ये अटक केलं आहे.
महिन्याचं बजेट वाढणार, फोडणी महागणार, टोमॅटोनंतर आता कांदा भाव खाणार, पण कारण काय?
नवी मुंबई: जीवनावश्यक वस्तुंच्या किमती एकीकडे गगनाला भिडत असताना दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यात यावर्षी महागाईने जनता होरपळून निघत आहे. कारण, टोमॅटो दीडशे ते दोनशे रुपये किलोने विकला जात…
Navi Mumbai News : रो हाऊसधारक, दुकानदारांकडून फसवणूक? कमी क्षेत्रफळ दाखवून मालमत्ता करात चोरी केल्याचा आरोप
म. टा. प्रतिनिधी, नवी मुंबई : नेरूळ येथील कॉस्मोपॉलिटन २ सोसायटीतील २७ रो हाऊसमालकांनी मालमत्ता करासाठी अर्ज करताना मालमत्तेचे क्षेत्रफळ ५२.४३ चौ. मी.(५६४ चौ. फूट) दाखविले आहे. मात्र सिडको नोंदणीकृत…
रिक्षाचालकांकडून ग्राहकांची लूट; रात्रीच्या वेळी प्रवाशांना गराडा घालून मनमानी भाडेआकारणी
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : रात्रीचा प्रवास करून बसथांब्यांवर उतरलेल्या प्रवाशांना घर गाठण्यासाठी रिक्षाशिवाय अन्य पर्याय नसतो. मात्र याचा गैरफायदा घेत, काही रिक्षाचालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट…
Navi Mumbai News : नेरूळमध्ये ९ लाखांची वीजचोरी, महावितरणाकडून तपासणी; आरोपींना केली अटक
Navi Mumbai News : नेरूळ गावात महावितरण भरारी पथकाकडून वीजमीटरची तपासणी केली गेली. यात ९ लाखांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आल्यावर आरोपींना अटक करण्यात आली. Navi Mumbai News : नेरूळमध्ये ९…
Navi Mumbai News : साथीच्या आजारांबाबत नवी मुंबई महापालिका दक्ष, आरोग्य केंद्रांना सज्जतेचे निर्देश
म. टा. प्रतिनिधी, नवी मुंबई : पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा धोका लक्षात घेऊन, या आजारांवर नियंत्रण आणून नवी मुंबई शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. प्राथमिक नागरी…