Onion Export: बांगलादेशही आता कांदा निर्यातदार; श्रीलंकेला करणार निर्यात, भारतीय कांदा बाजारपेठ धोक्यात?
म. टा. वृत्तसेवा, निफाड: भारताकडून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करणाऱ्या बांगलादेशच्या कांदा व्यापाराचे चित्र आता बदलताना दिसत आहे. देशांतर्गत कांदा उत्पादनात वाढ झाल्याने बांगलादेश अतिरिक्त कांदा श्रीलंकेच्या बाजारपेठेत निर्यात करण्याच्या…
Lasalgaon Onion: कोट्यवधींचा कांदा गोदामातच सडला; लासलगावात सरकारी कांद्याला दुर्गंधी, साठवणुकीच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
म. टा. वृत्तसेवा, निफाड: देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेड आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून १५ मेपासून दोन लाख टन कांदा खरेदीची…
Nashik Onion: यंदा दिवाळी कडूच! कांदा दरातील घसरण थांबेना; व्यापाऱ्यांकडूनही हात आखडता
Nashik Onion: आतापर्यंत विक्री झालेल्या आणि विक्री होणाऱ्या कांद्याला सरकारने १००० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी उत्पादकांनी केली आहे. nashik onion news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, निफाड: घसरलेल्या कांद्याच्या…
बळीराजाला कांद्यानं रडवलं; दरांतील उतार थांबेना, नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये ५०० रुपयांनी घसरले भाव
म. टा. वृत्तसेवा, मनमाड : कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ तसेच दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची धावपळ उडाली, तर मालेगाव, चांदवडकडे…
कांदालागवड अर्ध्यावरच; नाशिक विभागात तीनही हंगामात मोठी घट, ‘ड्राय स्पेल’चा परिणाम
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक विभागातील बहुतेक तालुक्यांमध्ये पावसाअभावी एक महिन्याहून अधिक कालावधीचा ‘ड्राय स्पेल’ गेल्याने खरीप हंगाम वाया गेला. या ड्राय स्पेल (कोरड्या हवामानाचा दीर्घ कालावधी) चा मोठा…
शेतकऱ्यांना अल्पदिलासा! आवक मंदावल्याने कांदा खातोय भाव, प्रतिक्विंटल ३०० ते ८०० रुपयांनी वाढ
निफाड : उन्हाळ कांद्याची आवक मंदावल्याचे चित्र असून, त्यामुळे कांद्याच्या दरात गेल्या १५ दिवसांत ३०० ते ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना शेवटी शेवटी कांदा दरात…