• Sat. Sep 21st, 2024

mumbai water shortage

  • Home
  • मुंबई महापालिका सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून पिण्यायोग पाणी निर्माण करणार, सल्लागाराची नेमणूक

मुंबई महापालिका सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून पिण्यायोग पाणी निर्माण करणार, सल्लागाराची नेमणूक

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील सात सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून सुमारे १,२३२ दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी निर्माण केले जाणार आहे. हे पाणी मुंबईच्या पाणी वितरण व्यवस्थेत समाविष्ट करण्यासाठी महापालिकेकडून सुसाध्यता…

Mumbai : मुंबईकरांसाठी अलर्ट! पाणी पुरवणाऱ्या तलावात अत्यंत कमी साठा, कपातीची शक्यता

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सातही तलावांमध्ये ४ जून २०२३पर्यंत फक्त ११.७६ टक्के म्हणजे १ लाख ७४ हजार दशलक्ष लिटर जलसाठा शिल्लक आहे. यातून पुढील महिनाभर…

राखीव पाण्यावर मुंबईची मदार?; सात धरणांमध्ये केवळ २६ टक्के पाणीसाठा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः ‘एल निनो’चा यंदा पावसावर परिणाम होण्याची भीती, तसेच मार्च आणि एप्रिलमध्येच तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास फिरत असल्याने वाढलेला उष्मा या पार्श्वभूमीवर धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यांनी…

बिल्डरच्या चुकीमुळं मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट; तब्बल पाच महिने होत होती पाण्याची नासाडी

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः बांधकाम व्यावसायिकाने जलबोगद्याची माहिती न घेता ठाण्यातील वागळे इस्टेट येथे बोअरवेल खोदताना मुंबई पालिकेच्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पाडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांवर…

You missed