• Fri. Sep 4th, 2026

mumbai batmya

  • Home
  • FDA New Rule : तुकाराम मुंढेंचा कडक आदेश, सामूहिक जेवण किंवा भंडाऱ्याचं नियोजन करायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट करावीच लागेल

FDA New Rule : तुकाराम मुंढेंचा कडक आदेश, सामूहिक जेवण किंवा भंडाऱ्याचं नियोजन करायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट करावीच लागेल

तुकाराम मुंढे यांनी आगामी गोपाळाष्टमी, गणेशोत्सव आणि इतर सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. सणासुदीला अन्नदान आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना आता एफडीएला कल्पना द्यावी लागेल. मुंढे यांनी पत्रकार…

Tukaram Mundhe : मला माहिती मी देव नाही, कोर्टाच्या आदेशांनुसार सुधारणा करु, तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?

तुकाराम मुंढे यांच्याकडून अन्न सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात धडाकेबाज कारवाई केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. या दरम्यान एका प्रकरणात…

Vishakha Raut : मुंबईतच ठाकरेंना धक्का, विशाखा राऊत यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली, नगरसेवकपदावर टांगती तलवार

ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद धोक्यात आलं आहे. कारण जात पडताळणी समितीने त्यांचं जात प्रमाणपत्र अपात्र ठरवलं आहे. त्याविरोधात विशाखा राऊत यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. पण मुंबई…

Eknath Shinde : आम्हीच खरी शिवसेना आहोत, सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत आहेत. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिंदेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांनी आम्हीच खरी…

Shiv Sena Hearing : शिवसेनेची सुनावणी रंगतदार मोडवर, पक्षात बंड का झालं? शिंदेंच्या वकिलांनी सांगितलं कारण, वाचा A टू Z युक्तिवाद

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. या युक्तिवादात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. तसेच…

Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर, दोन पक्षांच्या गटनेत्यांमध्येच जोरदार राडा, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर महापालिकेत महायुतीच्या गटनेत्यांमध्येच राडा झाल्याचं बघायला मिळालं. शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं बघायला मिळालं. या घटनेची सध्या कोल्हापुरात चांगलीच चर्चा…

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, पत्रकारांना दिली प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. विशेष म्हणजे कॅबिनेट बैठक सोडून ते दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत दाखल होताच त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी दिल्ली दौऱ्याचं कारण सांगितलं…

Tarannum Khan : हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न, पण नियतीने दुसऱ्या मार्गाला नेलं अन् ठरली मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बारबाला , तेलगीने एका रात्रीत तिच्यावर 90 लाख उधळले

मुंबईत 1992-93 च्या काळात हिंदू-मुस्लीम दंगल उसळली होती. या दंगलीत तरन्नुम खान हिचं सायन येथील घर जळालं होतं. परिस्थिती अत्यंत बेताची होती. अशा परिस्थितीत हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरन्नुमला…

Mumbai Alibaug Ferry : मुंबई-अलिबाग जलप्रवास पुन्हा वेग घेणार; 1 सप्टेंबरपासून फेरीबोट सेवा सुरू

मुंबई ते अलिबाग प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या तीन महिन्यांपासूनच्या विश्रांतीनंतर मुंबई-अलिबाग सागरी प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबई-अलिबाग फेरीबोट पुन्हा सुरु होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…

NCP Party Meeting : ‘देवगिरी’ बंगल्यावर खल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची…

You missed