Mumbai Metro: विलंबामुळे खर्चवाढ; ४४० कोटींचा कासारवडवली-गायमुख मेट्रो प्रकल्प ५०० कोटींवर
Kasarvadvali-Gaimukh Metro Project: ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील कासारवडवली ते गायमुख या मेट्रो मार्गिकेच्या खर्चात जवळपास २० टक्के वाढ झाली आहे. मूळ ४४० कोटींचा असलेला हा प्रकल्प ५०० कोटींच्या वर गेला आहे.…
कर्नाक पूल लांबणीवर? मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकच्या मंजुरीची मुंबई महापालिकेला प्रतीक्षा
Carnac Bridge Mumbai: दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, सीएसएमटी आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महापालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे…
मेट्रोतून MMRDA मालामाल होणार; १६० कोटींच्या कमाईचा मार्ग खुला, राज्य सरकारचा ग्रीन सिग्नल
Mumbai Metro : नागरी परिवहन निधीसाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात ८०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. यापैकी १६० कोटी रुपये ‘एमएमआरडीए’ला तत्काळ मिळणार आहेत.