• Wed. Sep 9th, 2026

भाजपाला जनतेने नाकारलंय, पराभवाची सवय लावून घ्या; विशाल पाटील यांनी डिवचलं

भाजपाला जनतेने नाकारलंय, पराभवाची सवय लावून घ्या; विशाल पाटील यांनी डिवचलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला डिवचले. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला जनतेने भाजपाला नाकारला नाकारल्याचे ते म्हणाले. तरी देखील सत्तेत घुसण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जातोय, असेही ते म्हणाले. यापुढे भाजपाने पराभवाची सवय लावून घ्यावी, अशी टीका त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *