लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नाही, मनोज जरांगेंची घोषणा
म. टा. प्रतिनिधी, जालना : ‘आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचे आहे. राजकारण अंगात भिनू देऊ नका, आरक्षण अंगात भिनवा. कोणत्याच राजकीय सभेला जाऊ नका. मराठा व कुणबी एकच आहे, यावर आणि…
मराठा समाजासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर
मुंबई: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास मान्यता देण्यात आली. त्याच बरोबर बारामतीसह राज्यातील सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालयास सुरु करण्यास…
राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करणार, १५० प्रश्न तयार, नेमकं काय विचारणार?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यामध्ये मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक मागासलेपण तपासण्याच्या उद्देशाने राज्य मागासवर्ग आयोगाने १५४ प्रश्नांची जंत्री तयार केली आहे. त्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकडून माहिती घेण्यात…
सुपर आरएसएस बना; जिजाऊसृष्टीवरुन पुरुषोत्तम खेडेकर यांचे मराठा समाजाला आवाहन
म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : आजवर जे घडले ते होऊन गेले. जुने उगाळत बसण्यापेक्षा नव्याने चिंतन करण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नावे ठेवण्यापेक्षा सुपर आरएसएस बना. पुनरुज्जीवित होऊन कामे…
मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्यास ते एक दिवसही टिकणार नाही : छगन भुजबळ
सातारा : माझा मराठा आरक्षणाला अजिबात विरोध नाही. मात्र मागच्या चार-पाच आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं, तर ते एक दिवसही टिकणार नाही, असं…
मराठा समाजाचेच सर्वेक्षण होणार; राज्य मागासवर्ग आयोगाचा सरकारकडे प्रस्ताव, मतभेदांवरून एका सदस्याचा राजीनामा
म. टा. प्रतिनिधी, पुणेमराठा समाजाचे की अन्य समाजाचे सर्व्हेक्षण या वादावर राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत शुक्रवारी पडदा पडला आहे. राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार आता मराठा समाजाचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे.…
राज्यात ‘बिहार पॅटर्न’! मराठा, ओबीसी, व्हीजेएनटी घटकांचे होणार सर्वेक्षण, माहितीचा फायदा काय?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले असताना आता मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (व्हीजेएनटी) तसेच खुल्या प्रवर्गातील सर्व समाज घटकांचे बिहारच्या धर्तीवर…
Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार? मनोज जरांगेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
मराठा समाजातील २१ जणांना शिष्यवृत्ती; परदेशात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना विदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय नियोजन विभागाने घेतला आहे. त्यानुसार २१ विद्यार्थ्यांना महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्तींतर्गत विदेशात उच्च शिक्षणासाठी साह्य…
ओबीसी समाजाने एकत्रित येऊन लढा, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रास विरोध : भुजबळ
छत्रपती संभाजीनगर : मी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र ओबीसी मधल्या लहान घटकावर अन्याय होऊ देणार नाही. राज्यातल्या ओबीसी समाजावर अन्याय करण्याची भूमिका कोणीही घेऊ नये, असे मत मंत्री छगन…