अन्न पाण्याचा त्याग, अशक्तपणा, पोटदुखी, मनोज जरांगेंना ग्लानी, प्रकृती अतिशय गंभीर
जालना : मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेले आंदोलक नेते मनोज जरांगे यांचे उपोषण गुरुवारी म्हणजे सहाव्या दिवशीही कायम आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम…
डोळ्यांवर ग्लानी, थकलेला आवाज, उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती कशी?
जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती काहीशी खालावली आहे. आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा…
महाजनांचा फोन, जरांगेंनी स्पीकरवर टाकला; सर्वांसमोरच टोकाचे बोल; भावनिक अस्त्राने महाजन निरुत्तर
जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र मिळावीत, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली. तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून चर्चा…
मराठवाड्यात नेत्यांना प्रवेशबंदी! गावोगावी वेशीत झळकले फलक, मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शेकडो गावांमध्ये प्रवेशबंदीचे ठराव घेण्यात आले आहेत. काही गावात जाहीर कार्यक्रम उधळून लावून नेत्यांना…
मनोज जरांगे यांचं उपोषण मागे, राज ठाकरे यांची विचार करायला लावणारी पोस्ट…
मुंबई : मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा…
‘उपोषणाचा १५ वा दिवस, एक किडनी काम करत नाहीये, प्रकृती खालावतीये, जरांगे पाटील माझं ऐका…’
मुंबई : मराठा समाजासाठी प्राण पणाला लावलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी राज्य सरकार गेली आठवडाभर प्रयत्न करतंय. पण आरक्षण हाच माझ्या उपोषणावरील उतारा आहे, असं सांगून…