• Sat. Sep 21st, 2024

Maharashtra Assembly Winter Session 2023

  • Home
  • Winter Session 2023: हिवाळी अधिवेशनाचं सूप आजच वाजणार; अधिवेशन गुंडाळल्यावरुन विरोधक संतप्त

Winter Session 2023: हिवाळी अधिवेशनाचं सूप आजच वाजणार; अधिवेशन गुंडाळल्यावरुन विरोधक संतप्त

किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

विधानपरिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, प्रेमसंबंधांमधून अल्पवयीन मुली पळून जातायेत!

नागपूर : राज्यात तसेच नागपुरात महिला तसेच अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात अल्पवयीन मुलींना प्रेमात फसवून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याच्या घटना वाढल्यात. याखेरीज पालकांनी साध्या…

दंगलखोरांना रोखण्यात पोलीस कमी पडले, गृहमंत्री फडणवीस यांची विधानसभेत कबुली

नागपूर : ‘मराठा समाजाच्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींचे घर जाळणे ही गंभीर घटना आहे. जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. या घटनेकडे राजकारणाच्या पलीकडे बघण्याची गरज आहे. पोलिस यंत्रणा…

एक रुपयांत घ्या प्लान्ट विकत, रतन इंडियाची राज्य शासनाला अनोखी ऑफर

नागपूर : ‘वीज निर्मिती क्षेत्रातील रतन इंडिया प्लान्ट बंद आहे. त्यांची वीज राज्यशासन विकत घेऊ शकत नाही. रतन इंडियाचा प्लान्ट एक रुपयात घ्या, अशी ऑफर कंपनीने राज्य सरकारला दिली. मात्र…

स्वार्थासाठी वरिष्ठ आमदार चूप बसून निधी घेत असतील तर मी निषेध करतो, आव्हाडांचा रोख कुणाकडे?

स्वत:च्या स्वार्थासाठी वरिष्ठ आमदार जर चूप बसून निधी काढून घेत असाल तर त्याचा मी तीव्र निषेध करतो. वरिष्ठ आमदारांच्या अशा वागण्याने आमच्या मनात संशय येतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मात्र…

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, तीन महिन्यांत २८ हजार ८६८ कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री सामंत

नागपूर : राज्यात विविध उद्योगांद्वारे परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्राने परत एकदा आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात एकूण, २८,८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी…

लहान शहरांतही नाट्यगृहे उभारणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत नाट्यगृहांमध्ये सुविधांची निर्माण करण्याबरोबरच जिल्हा व तालुकापातळीवर नाट्यगृह उभारण्याबद्दलही सरकार सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री…

चर्चा कशाला, आरक्षण कसे देणार ते सांगा, विधानपरिषदेत विरोधकांचा आक्रमक पवित्रा

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुठलीही हरकत नाही असा ठराव संमत करून केंद्र सरकारकडे पाठवला असताना सरकारकडून त्यावर चर्चा कशासाठी घडवण्यात येत आहे. चर्चा करण्याऐवजी मराठा…

सरकारला सल्ला, जरांगेंवर हल्ला, पृथ्वीबाबांना खडे बोल, मराठा आरक्षण चर्चेत भुजबळांचं बेधडक भाषण

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासासाठी आपला विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. सारथीप्रमाणे महाज्योतीसह इतर संस्थाना समान निधी…

‘मराठ्यांना उत्पन्नांचं साधन नाही, काही लोक श्रीमंत आहेत म्हणजे सगळा समाज श्रीमंत आहे काय?’

नागपूर : मराठा आरक्षणावर ज्या ज्या वेळी चर्चा होते, त्यावेळी मराठा समाजातून ५-१० मुख्यमंत्री झालेत, त्यांना काय आरक्षणाची गरज आहे? असा सवाल काही जण विचारतात. पण ५-१० मराठा मुख्यमंत्री झाले…

You missed