शिवजन्मभूमीचे विद्रुपीकरण, जुन्नरमधील अतिक्रमणे झाकली पांढऱ्या कपड्याने…
Pune News: एसटीस्थानकाबाहेरील अतिक्रमणे झाकण्यासाठी नवी शक्कल काढली आहे. अतिक्रमणे पांढऱ्या कपड्याने झाकली आहेत. अतिक्रमणे काढण्याच्या आदेशाला प्रशासनाकडूनच हरताळ होत आहे.
चिमुकल्याचा बळी घेणारा बिबट्या जेरबंद? डीएनए चाचणी होणार, वनविभाग अलर्ट
जुन्नर: चार दिवसांपूर्वी शिवांश भुजबळ या चार वर्षांच्या बालकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याच्या शोधासाठी लावलेल्या १५ पिंजऱ्यांपैकी एका पिंजऱ्यात एक मादी बिबट्या पहाटे जेरबंद झाला आहे.त्याचे रक्ताचे नमुने हैद्राबाद येथील(सीसीएमबी) पेशीविज्ञान…
‘लवकरच मोठी घोषणा’ पुण्यात राजकीय भूकंपाची चर्चा, कारण ठरले ते फ्लेक्स बोर्ड
पुणे : राज्याचे राजकारण दररोज घडणाऱ्या नवनवीन घडामोडींमुळे संपूर्ण देशात चर्चेत आले आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असणाऱ्या राजकीय उलथापालथीत कधी काय घडेल? हे सांगता येत नाही. आता पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी…
Pune News: जुन्नरमध्ये जोरदार राडा; रस्त्याच्या भूमिपूजनाच्या आजी-माजी आमदारांचे समर्थक भिडले
जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून आजी आणि माजी आमदार समर्थकएकमेकांना भिडल्याचे पहायला मिळाले. आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या…
हालाखीची परिस्थिती, वडिलांनी मुलांसाठी पोलीस भरतीचं स्वप्न पाहिलं; चारही भावंडांची पोलीस दलात नियुक्ती
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील एका शेतकरी कुटुंबातील चारही बहीण – भावांची पोलीस दलात निवड झाली आहे. चारही मुलांनी पोलीस दलात जाण्याचं स्वप्न बापाने पाहिलं होतं आणि त्या…
महामानवांच्या सहजीवनाचा आदर्श, शिवविवाहाची ३६ पानांची पत्रिका,अनोख्या लग्नाचं आवतण चर्चेत
पुणे:जसा काळ बदलत चालला आहे तशी विवाह करण्याची पद्धत देखील बदलताना पाहायला मिळत आहे. त्यात लग्नपत्रिकेचे स्वरूप देखील बदलत आहे. काही दिवसांपूर्वी लग्नाचा करारनामा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दुसरीकडे…